lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सनबर्न फेस्टिव्हल

सनबर्न फेस्टिव्हल, मराठी बातम्या

Sunburn festival, Latest Marathi News

Goa: सनबर्नमधून ८२ लाख रुपये किमतीच्या पासांची चोरी   - Marathi News | Goa: Passes worth Rs 82 lakh stolen from Sunburn | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Goa: सनबर्नमधून ८२ लाख रुपये किमतीच्या पासांची चोरी  

Goa Crime News: देशी विदेशी पर्यटकां सोबत स्थानिकांसाठी आकर्षणाचे केंद्र बिंदू ठरणारे हणजूण- वागातोर येथे सनबर्न या संगीत महोत्सवातून ८२ लाख ५० हजार रुपयांचे पास चोरल्या प्रकरणी ५ कर्मचा-यां विरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. ...

मध्यरात्रीपर्यंत धुडगूस घालण्यास सनबर्नला मोकळीक? - Marathi News | Sunburn sound permission updates | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मध्यरात्रीपर्यंत धुडगूस घालण्यास सनबर्नला मोकळीक?

पर्यावरण मंत्र्याकडून सुतोवाच. ...

सनबर्नच्या ध्वनीक्षेपकांमुळे त्रास होतो, स्थानिक विशेष मुलाची न्यायालयात धाव  - Marathi News | Sunburn's speakers suffer, local special child runs to court | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनबर्नच्या ध्वनीक्षेपकांमुळे त्रास होतो, स्थानिक विशेष मुलाची न्यायालयात धाव 

ही पार्टी जिथे होणार असलेल्या ठिकाणा जवळच हा मुलगा राहतो. मुलाच्या याचिकेची न्यायालयानेही दखल घेतली आहे.  ...

सनबर्नमध्ये ड्रग्स रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर - Marathi News | Police keep a watchful eye on curbing drugs in Sunburn in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सनबर्नमध्ये ड्रग्स रोखण्यासाठी पोलिसांची करडी नजर

दरम्यान सनबर्न फेस्टीवल्च्या पार्श्वभूमीवर मोरजीत १ कोटी रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला होता. ...

वागातोर येथे होणाऱ्या सनबर्नसाठी पर्यटन खात्याकडून २८ अटी - Marathi News | 28 conditions from tourism department for sunburn in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वागातोर येथे होणाऱ्या सनबर्नसाठी पर्यटन खात्याकडून २८ अटी

पर्यटन खात्याने महोत्सवाला अंतिम परवानगी देण्यापूर्वी अठ्ठावीस अटी आयोजकांनी पूर्ण केल्या आहेत. ...

सरकारला न जुमानता सनबर्नची तिकिट विक्री सुरु: 'आप'चा आरोप - Marathi News | Sunburn ticket sales continue AAP alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :सरकारला न जुमानता सनबर्नची तिकिट विक्री सुरु: 'आप'चा आरोप

सनबर्न आयोजक या महोत्सवासाठीच्या सर्व दिवसांच्या तिकिटांची विक्री करीत असल्याचा आरोप आहे. ...

पश्चिम बंगालमध्ये लपलेला 'तो' सामील होता सनबर्न फेस्टिवल घातपात कटात  - Marathi News | The 'he' who was hiding in West Bengal was involved in a conspiracy at the Sunburn Festival Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पश्चिम बंगालमध्ये लपलेला 'तो' सामील होता सनबर्न फेस्टिवल घातपात कटात 

न्यायालयाने त्याला ३० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.   ...

Sunburn Festival 2020 : सनबर्नमागे असलेल्या राजकारण्यांचे नाव उघड करा- चर्चिल आलेमाव - Marathi News | Reveal the names of the politicians behind the sunburn | Latest goa News at Lokmat.com

गोवा :Sunburn Festival 2020 : सनबर्नमागे असलेल्या राजकारण्यांचे नाव उघड करा- चर्चिल आलेमाव

Sunburn Festival 2020 : सनबर्न फेस्टिवल म्हणजे केवळ अंमली पदार्थाचा बाजार असा आरोप बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी गुरुवारी केला. ...