महाराष्ट्रातील अनेक नामवंत खेळाडूंना महाराष्ट्र सरकारतर्फे नुकतेच शिवछत्रपती पुरस्काराने गौरवित करण्यात आले आहे. अनेक नामवंत खेळाडूंचा त्यात समावेश आहे. Read More
लहानपणापासूनच अक्षयला खेळाची खूप आवड. इतकी, की पालकांनी घरात कोंडल्यावर खिडकीच्या बारीक गजांतूनही तो पसार व्हायचा. तलवारबाजीची आवड लागल्यावर तलवार नव्हती, तर काठीचीच तलवार करून खेळला, पण जिद्द सोडली नाही. राष्ट्रीय, राष्ट्रीय पातळीवर नाव कमावलं. नव्य ...
तलवारबाजी या खेळाविषयी खरं तर तिला काहीही माहीत नव्हतं. शाळेतल्या शिक्षिकांनी तिला या खेळाची ओळख करून दिली. सातवीत असताना, वयाच्या तेराव्या वर्षी सहज म्हणून तिनं ‘तलवार’ हातात घेतली आणि ही तलवार हेच आता तिचं आयुष्य झालं आहे. दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धा ...
व्यायाम, बॉडीबिल्डिंग वगैरे गोष्टी दुर्गाप्रसादला खरं तर माहीतही नव्हत्या, पण आपल्या मेहुण्यांकडे पाहून त्याला व्यायामाची आवड लागली. छोटंसं गाव, तिथली छोटीशी व्यायामशाळा, साधारण आर्थिक परिस्थिती, पण जिद्द अफाट होती, वाट्टेल तितके कष्ट घेण्याची तयारी ...
जन्म झाल्यापासून मोनिका घराबाहेर आहे. खडतर वाटेवरून धावतेय. धावता धावता अनेकदा ती अडखळली, गेल्या वर्षी लंडनच्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तर आजारी असतानाही धावली, मैदानातच जवळपास कोसळली, पण तरीही स्पर्धा पूर्ण केली. तिचं धावणं आजही संपलेलं नाही. मोनिका ...
मोनिका आथरे ही नाशिकची उत्कृष्ट धावपटू. मॅरेथॉन रनर. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिनं नाव गाजवलं. पण हा प्रवास सोपा नव्हता. त्यासाठी तिला अक्षरश: घरदार सोडावं लागलं. दिवसरात्र मेहनत घ्यावी लागली. चक्क सुवर्णकन्या पी. टी. उषानंही तिला ...
कोल्हापूरचा स्वरूप उन्हाळकर. जन्मत:च दिव्यांग. परिस्थितीनंही कायमच मार्गात अडथळे उभे केले. आईवडिलांनी मोलमजुरी करून त्याला वाढवले, कालांतराने वडिलांचे छत्रही हरपले, पण स्वरुप डगमगला नाही. सगळ्या अडथळ्यांवर मात करीत लक्ष्याचा अचूक वेध तो घेत राहिला. र ...