lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवानी भाटिया

शिवानी भाटिया

Shivani bhatia, Latest Marathi News

शिवानी भाटिया बिहारच्या सीतामढी जिल्ह्याची रहिवासी होती. महुआ टीव्हीवर प्रदर्शित होणा-या ‘सुरो का संग्राम’ कार्यक्रमात ती उपविजेता राहिली होती. दिल्ली एनसीआर व आजूबाजूच्या भागात शिवानी कमालीची लोकप्रीय होती.
Read More
गायिका शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू, पती जखमी - Marathi News | Singer Shivani Bhatia Dies in Car Accident on Yamuna Expressway | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गायिका शिवानी भाटियाचा कार अपघातात मृत्यू, पती जखमी

सुप्रसिद्ध पॉप गायिका शिवानी भाटिया हिचा कार अपघातात मृत्यू झाल्याची खबर आहे. काल मंगळवारी रात्री यमुना एक्स्प्रेस-वे वर हा अपघात झाला. ...