lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शरद पवार

शरद पवार

Sharad pawar, Latest Marathi News

शरद गोविंदराव पवार भारतीय राजकारणी आहेत. १९७८ ते १९८०, १९८८ ते १९९१, १९९३ ते १९९५ या कालखंडांदरम्यान ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. १९९९ साली स्थापलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष आहेत.
Read More
...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा - Marathi News | Loksabha Election - Deal between Uddhav Thackeray and Sharad Pawar to make Supriya Sule Chief Minister - Ajit Pawar group claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...म्हणून शरद पवारांनी अचानक यू टर्न घेतला; मुख्यमंत्रिपदाची डील? आणखी एक नवा दावा

loksabha Election - २०१९ च्या विधानसभा निकालानंतर उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये अडीच अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला ठरला होता असा दावा अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीनं केला आहे.  ...

मी ठाम राहिलो, अन्यथा त्याच वेळी मुख्यमंत्री झालो असतो! छगन भुजबळ यांचा दावा - Marathi News | I remained firm, otherwise I would have become Chief Minister at the same time! Chhagan Bhujbal's claim | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मी ठाम राहिलो, अन्यथा त्याच वेळी मुख्यमंत्री झालो असतो! छगन भुजबळ यांचा दावा

तेव्हा पक्ष फुटला नाही, आताच का फुटला?, शरद पवारांवर साधला निशाणा   ...

होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा - Marathi News | Yes since 2004 I had insisted to Pawar for an alliance with BJP Praful Patels big revelation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण..."

शरद पवारांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्यानंतर आता पटेल यांनीही आपण भाजपसोबत युती करण्याचा आग्रह केल्याचं मान्य केलं आहे. ...

'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: '...then I would have become Chief Minister', Chhagan Bhujbal's big secret blast | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Lok Sabha Election 2024: मला मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, असं शरद पवार (Sharad Pawar) का म्हणाले हे मला माहीत नाही, असे  छगन भुजबळ म्हणाले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मी शिवसेना किंवा काँग्रेसमध्ये राहिलो असतो ...

"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार - Marathi News | Sanjay Raut opposed Eknath Shinde for chief minister post says Ajit Pawar group leader Umesh Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेल्या दाव्याला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर ...

...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | then the party would have split Chhagan Bhujbals first reaction to Sharad Pawars claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

शरद पवार यांच्या या दाव्यावर आता छगन भुजबळ यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ...

'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Lok Sabha election 2024 Sharad Pawar said that if Chhagan Bhujbal had been given the post of Chief Minister, the party would have split | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट

Sharad  Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. ...

ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा - Marathi News | Devendra Fadnavis and Ajit Pawar were against making Eknath Shinde the Chief Minister says Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा

Maharashtra Politics : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ...