lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शकीला बायोपिक

शकीला बायोपिक, मराठी बातम्या

Shakeela, Latest Marathi News

हा बायोपिक दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार शकीला हिच्या वादग्रस्त जीवनावर आधारित आहे. या सिनेमात हिंदी चित्रपटसृष्टीची अभिनेत्री रिचा चढ्ढा ही शकीलाची भूमिका साकारत आहे. 
Read More
पाच भाषांमध्ये रिलीज झाले 'शकीला' बायोपिकचे पहिले गाणे, रिचा चढ्ढाने हॉट अंजादात लावली आग - Marathi News | Shakeela makers release the first song from the biopic, “Tera Ishq Satave | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाच भाषांमध्ये रिलीज झाले 'शकीला' बायोपिकचे पहिले गाणे, रिचा चढ्ढाने हॉट अंजादात लावली आग

‘इस शहर में अगर रहना है तो मुझे सडकपर बिकना होगा या फिर तुझे परदे पर...,’ असे आई शकीलाला म्हणते. आईने दाखवलेल्या वाटेवर चालत शकीला सिनेमात येते आणि सिल्क स्मिताची जागा घेते. ...

इस शहर में अगर रहना है तो मुझे सडकपर...!! ‘शकीला’च्या ट्रेलरचा इंटरनेटवर धुमाकूळ - Marathi News | The trailer of Shakeela starring Richa Chadha in the lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इस शहर में अगर रहना है तो मुझे सडकपर...!! ‘शकीला’च्या ट्रेलरचा इंटरनेटवर धुमाकूळ

येत्या 25 डिसेंबर रोजी हिंदीसह तामिळ, तेलुगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत 1000 स्क्रिन्सवर ‘शकीला’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. ...

Shakeela Teaser: शकीलाच्या भूमिकेत धमाका करणार ऋचा, पंकज त्रिपाठीही देणार हटके साथ... - Marathi News | Shakeela Teaser : Richa Chadha hits in role-of Shakeela with Pankaj Tripathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shakeela Teaser: शकीलाच्या भूमिकेत धमाका करणार ऋचा, पंकज त्रिपाठीही देणार हटके साथ...

शकीला सिनेमाच्या टीजरला काही तासातच २७ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. सोबतच लोक ऋचाच्या यातील बोल्ड अवताराचं कौतुकही करत आहेत. ...

धक्कादायक! पैशांसाठी आईनेच या अभिनेत्रीला ढकलले होते वेश्या व्यवसायात - Marathi News | Uknow facts about adult star shakeela khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! पैशांसाठी आईनेच या अभिनेत्रीला ढकलले होते वेश्या व्यवसायात

वयाच्या 20 व्या वर्षी सॉफ्ट पोर्न सिनेमा 'प्लेगर्ल'मधून करिअरला सुरुवात केली. ...

शकीला बायोपिकचे नवे पोस्टर रिलीज - Marathi News | Shakeela Biopic's new poster release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शकीला बायोपिकचे नवे पोस्टर रिलीज

साऊथच्या एडल्ट चित्रपटांची अभिनेत्री शकीला हिच्या जीवनावर आधारीत हा बायोपिक असून यात तिच्या भूमिकेत अभिनेत्री रिचा चड्ढा दिसणार आहे. ...

बॉलिवूड इंडस्ट्रीनं बरंच काही शिकवलं!-अभिनेत्री रिचा चढ्ढा - Marathi News |   Bollywood industry has taught a lot! - Actor Richa Chaddha | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड इंडस्ट्रीनं बरंच काही शिकवलं!-अभिनेत्री रिचा चढ्ढा

मला एका रात्रीत कधीच यश मिळवायचं नव्हतं, असं मत अभिनेत्री रिचा चढ्ढा हिने व्यक्त केलं. ‘शकिला’ या बायोपिक चित्रपटात रिचा चढ्ढा मुख्य भूमिकेत दिसत आहे. ...

शकीला बायोपिकमधील रिचा चड्ढाचा आणखीन एक लूक आला समोर - Marathi News | Richa Chadha's another look in Shakeela Biopic has another look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शकीला बायोपिकमधील रिचा चड्ढाचा आणखीन एक लूक आला समोर

साऊथच्या अॅडल्ट चित्रपटांची अभिनेत्री शकीला हिच्या बायोपिकमधील आणखीन एक लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

'शकीला' बायोपिकचे चित्रीकरण केरळमध्ये नाही तर कर्नाटकात पार पडणार - Marathi News |   'Shakeela' biopic will not be shoot in Kerala but in Karnataka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शकीला' बायोपिकचे चित्रीकरण केरळमध्ये नाही तर कर्नाटकात पार पडणार

अभिनेत्री रिचा चड्ढा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार 'शकीला'च्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. ...