निकाल दिवस विधानसभा निवडणूक, मराठी बातम्या FOLLOW Result day assembly election, Latest Marathi News
राजस्थानमध्ये काल भाजपने विधानसभा निवडणुकीत जोरदार विजय मिळवला. ...
Congress Nana Patole News: राज्यात महाविकास आघाडी व देशपातळीवर इंडिया आघाडी मजबूत असून आगामी निवडणुकीत जनतेचा विश्वास संपादन करू, असे म्हटले आहे. ...
Congress Nana Patole News: या विधानसभा निवडणुकीत ज्या त्रुटी राहिल्या त्याचा अभ्यास करून लोकसभेसाठी जोमाने तयारी करू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे. ...
Chhattisgarh Assembly Election Result 2023: छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर असून, काँग्रेस मोठ्या फरकाने पिछाडीवर आहे. ...
तेलंगणामध्ये काँग्रेसने बीआरएसला पिछाडीवर टाकले आहे, यामुळे आता काँग्रेसला दक्षिणेतील कर्नाटकनंतर तेलंगणा या एका राज्यात विजय मिळणार आहे. ...
Congress Acharya Pramod Krishnam: काँग्रेसमधील काही नेते पक्षाचा चुकीच्या मार्गावर नेत आहेत, त्यांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा, असे मत आचार्य प्रमोद कृष्णम यांनी व्यक्त केले आहे. ...
Congress Vijay Wadettiwar: तेलंगणमधील जनतेने निकालातून सडेतोड उत्तर दिले आहे, असे सांगत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर टीका केली. ...
Rajasthan Assembly Election Result 2023: वसुंधरा राजे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर असले तरी भाजपमधून अनेक नेते यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ...