ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...' ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टामध्ये मराठा आरक्षण रद्द- एकनाथ शिंदे दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण... टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत 'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया बुलढाणा - पळशी सुपो येथील शेतातील झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार MS Dhoni ची टीम हरली, मिस्ट्री गर्ल हिरमुसली! मॅच सोडून पब्लिक तिच्या चर्चेत रंगली पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार ऋतुराजसाठी वर्ल्ड कप विजेत्या खेळाडूने आवाज उठवला; गिलच्या निवडीवरून जोरदार टीका
राम कपूर, मराठी बातम्या FOLLOW Ram kapoor, Latest Marathi News राम कपूरलाने 'घर एक मंदिर', 'कसम से', 'बडे अच्छे लगते है' यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.पण कसम से मालिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली. तर 'बडे अच्छे लगते है' या मालिकेने त्याचे संपूर्ण करियर पालटले.आज राम हा छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता आहे. Read More
Ram Kapoor : ७ महिन्यांच्या कठोर व्यायामानंतर राम कपूरने स्वत:ला इतके फिट केले की त्याचे अलीकडील फोटो पाहून चाहते चकित झाले आहेत. ...
Ram Kapoor : राम कपूरचा इंटिमेट सीन पाहून प्रेक्षक भडकले होते. अखेर निर्मातीला माफी मागावी लागली होती. ...
सिनेमाचा फर्स्ट लुक तिने सोशल मीडियावर शेअर केला असून चाहत्यांची उत्सुकता आणखी ताणली आहे. ...
घर खरेदीच्या पूर्ततेसाठी ते अलिबाग दुय्यम निबंधक कार्यालयात आले होते. ...
तो व्हिडिओ पाहून राम कपूरची बायको चांगलीच संतापली आहे. ...
Sakshi Tanwar Birthday: कहानी घर घर की, बड़े अच्छे लगते हैं यासारख्या मालिकेतून अभिनेत्री साक्षी तन्वर घराघरांत पोहोचली. आजही टीव्हीची पार्वती याच नावाने ती ओळखली जाते. आज साक्षीचा वाढदिवस... ...
Ram Kapoor : अभिनेता राम कपूर गेल्यावर्षी एक अलिशान व्हिला खरेदी केला होता. या व्हिलाचे फोटो पाहून चाहत्यांचे डोळे पांढरे झाले होते. आता राम कपूरने कोट्यवधीची अलिशान कार खरेदी केली आहे. ...
Ram Kapoor Villa In Alibaug : मुंबईजवळ निसर्गाच्या सानिध्यात घर असणं हे अनेक सेलिब्रिटींचं स्वप्न असतं. छोट्या पडद्यावरचा सर्वाधिक लोकप्रिय स्टार राम कपूर याचंही हेच स्वप्नं होतं आणि त्याचं हे स्वप्नं पूर्ण झालंय ...