lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पपॉन

पपॉन

Papon, Latest Marathi News

अंगराग महंत याला पपॉन या नावाने ओळखले जाते. भारताच्या आसाम राज्यातून आलेला एक गायक, संगीतकार आणि संगीत दिग्दर्शक अशी त्याची ओळख आहे. आसामीसोबतचं हिंदी, पंजाबी, तामिळ, मराठी, बंगाली अशा अनेक भाषांतील गाणी त्याने गायली आहे. बुलेया, मोह मोह के धागे अशी अनेक लोकप्रीय गाणी त्याने गायली आहेत.
Read More
#Yeh Tishnagi : ‘किसींग कॉन्ट्रोव्हर्सी’ भोवली! आता सहा महिन्यानंतर पपॉन करतोय वापसी! - Marathi News | papon makes comeback after 6 months of kissing controversy with new song yeh tishnagi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#Yeh Tishnagi : ‘किसींग कॉन्ट्रोव्हर्सी’ भोवली! आता सहा महिन्यानंतर पपॉन करतोय वापसी!

बॉलिवूड सिंगर पपॉनने एक चूक केली आणि त्याला त्या चुकीची पुरेपूर किंमत चुकवावी लागली. ‘द वॉईस इंडिया किड्स’ या सिंगींग रिअ‍ॅलिटी शोच्या एका अल्पवयीन स्पर्धक मुलीला चुकीच्या पद्धतीने किस करून पपॉनने वाद ओढवून घेतला होता. ...

गायक पपॉनने सोडलं 'व्हॉईस इंडिया किड्स' शोचं परीक्षक पद - Marathi News | singer papon decided to leave the show | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गायक पपॉनने सोडलं 'व्हॉईस इंडिया किड्स' शोचं परीक्षक पद

प्रेक्षकांकडून होणाऱ्या टीकेवर स्पष्टीकरण दिल्यानंतर आता गायक पपॉनने शोच्या परीक्षकाची जबाबदारी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.  ...

मी काहीही चुकीचं केलेलं नाही, चर्चेचा त्रास होतोय; पपॉनचं स्पष्टीकरण - Marathi News | papon clarification after allegation on him about facebook live video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी काहीही चुकीचं केलेलं नाही, चर्चेचा त्रास होतोय; पपॉनचं स्पष्टीकरण

पपॉनवर सगळीकडून होणाऱ्या टीकेनंतर त्याने अखेरीस स्वतःचा बचाव करत स्पष्टीकरण दिलं आहे.  ...

'हे अत्यंत लज्जास्पद, त्या पपॉनला अटक करा'; व्हिडीओ पाहून रवीना टंडनचा संताप - Marathi News | Raveena Tondon demands to arrest Papon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हे अत्यंत लज्जास्पद, त्या पपॉनला अटक करा'; व्हिडीओ पाहून रवीना टंडनचा संताप

पपॉन याने टेलिव्हिजनवरील एका रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक असणाऱ्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्यामुळे अडचणीत अडकला आहे ...

'पपॉन सरांनी काहीच चुकीचं केलं नाही', स्पर्धक मुलीची मीडियासमोर प्रतिक्रिया - Marathi News | Papon sir did nothing wrong says contender girl | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पपॉन सरांनी काहीच चुकीचं केलं नाही', स्पर्धक मुलीची मीडियासमोर प्रतिक्रिया

पपॉन याने टेलिव्हिजनवरील एका रिअॅलिटी शोमध्ये स्पर्धक असणाऱ्या अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने चुंबन घेतल्यामुळे अडचणीत अडकला आहे ...