lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मराठीचा आग्रह धरणाऱ्या मनसेकडून अमराठी उमेदवाराला पाठिंबा कसा? पीयूष गोयल यांच्या भेटीनंतर उत्तर मुंबईत मनसैनिकांवर रोष - Marathi News | after meeting bjp candidate piyush goyal in north mumbai mns leader are facing the opposition of local in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठीचा आग्रह धरणाऱ्या मनसेकडून अमराठी उमेदवाराला पाठिंबा कसा? पीयूष गोयल यांच्या भेटीनंतर उत्तर मुंबईत मनसैनिकांवर रोष

उत्तर मुंबईत भाजपचे उमेदवार पीयूष गोयल यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. ...

पुण्यात महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय; झेंडे घेऊन सहभागी, संपर्क नेत्याला भाषणाची संधी - Marathi News | MNS active in Mahayuti campaign in Pune Participant with flags opportunity for contact leader to speak | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात महायुतीच्या प्रचारात मनसे सक्रिय; झेंडे घेऊन सहभागी, संपर्क नेत्याला भाषणाची संधी

पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाला खंबीर नेतृत्व हवे म्हणून बीनशर्त पाठिंबा जाहीर केला ...

... यांचेच काही ठरेना, आम्हाला कोणी बोलवेना! - Marathi News | lok sabha election 2024 raj thackeray mns nashik workers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :... यांचेच काही ठरेना, आम्हाला कोणी बोलवेना!

Lok Sabha Election 2024 : नाशिकच्या महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराबाबत तरी मनसेच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यात सामसूम दिसून येत आहे. ...

'शालिनी ठाकरेंचं मत म्हणजे पक्षाच मत नाही, शिवसेनेला उमेदवार आयातची गरज नाही; शिंदे गटाचा पलटवार - Marathi News | lok sabha election 2024 Shinde group's Naresh Maske criticized MNS leader Shalini Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'शालिनी ठाकरेंचं मत म्हणजे पक्षाच मत नाही, शिवसेनेला उमेदवार आयातची गरज नाही; शिंदे गटाचा पलटवार

Shiv Sena MNS : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू आहेत. महायुतीने मुंबईतील उमेदवार अजूनही जाहीर केलेले नाही. ...

'संजय निरुपम, रवींद्र वायकर सारख्यांना पाठिंबा गृहीत धरू नका'; मनसेचा एकनाथ शिंदेंना इशारा - Marathi News | lok sabha election 2024 MNS leader Shalini Thackeray criticized Chief Minister Eknath Shinde over his candidate in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'संजय निरुपम, रवींद्र वायकर सारख्यांना पाठिंबा गृहीत धरू नका'; मनसेचा एकनाथ शिंदेंना इशारा

MNS : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रचारसभा सुरू आहेत.  पण, महायुतीने अजूनही मुंबईतील उमेदवार जाहीर केलेले नाहीत.  ...

संजय निरुपम, रवींद्र वायकरांना लोकसभेची उमेदवारी देण्यास मनसेचा जोरदार विरोध - Marathi News | MNS strongly opposes Sanjay Nirupam, Ravindra Vaikar as Lok Sabha candidate | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय निरुपम, रवींद्र वायकरांना लोकसभेची उमेदवारी देण्यास मनसेचा जोरदार विरोध

मनसेच्या सरचिटणीस  शालिनी ठाकरे, मनसे नेते मनीष धुरी दोघांनीही केला जाहीर विरोध ...

“ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट, असली-नकली कोण ते लवकरच कळेल”; मनसेचा ठाकरे गटाला टोला - Marathi News | mns raju patil criticize thackeray group in kalyan lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट, असली-नकली कोण ते लवकरच कळेल”; मनसेचा ठाकरे गटाला टोला

MNS Raju Patil News: उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना एखादा फोन करून साधी विचारणाही केली नाही. राजकारण करा. पण नरेटिव्ह सेट करू नका, असे मनसेने म्हटले आहे. ...

“पक्षासाठी कोरड्या विहिरीतही उडी मारेन”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव खेडेकर नरमले - Marathi News | mns leader vaibhav khedekar said raj thackeray decision accepted and will campaign with mahayuti for lok sabha election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पक्षासाठी कोरड्या विहिरीतही उडी मारेन”; राज ठाकरेंच्या भेटीनंतर वैभव खेडेकर नरमले

MNS Vaibhav Khedekar News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जो संघर्ष केला, त्याची फळे यायची वेळ आली आहे. महायुतीच्या प्रचारात मनसैनिक सक्रीय सहभागी होत आहेत, असे वैभव खेडेकर यांनी म्हटले आहे. ...