lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

दुधाचे दर घसरले, संतप्त शेतकऱ्यांनी अंगावर दूध ओतून केले आंदोलन - Marathi News | Prices of milk fell, angry farmers protested by pouring milk on their bodies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुधाचे दर घसरले, संतप्त शेतकऱ्यांनी अंगावर दूध ओतून केले आंदोलन

दुधाला प्रति लिटर ४० रुपये भाव द्यावा, अशी मागणी करीत शेतकऱ्यांनी दूध अंगावर ओतून घेतले. ...

Gokul Milk गोकुळ सुरु करणार हा नवा प्रकल्प, वाचणार इतकी वीज - Marathi News | Gokul Milk will start this new project, how much electricity will be saved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gokul Milk गोकुळ सुरु करणार हा नवा प्रकल्प, वाचणार इतकी वीज

'गोकुळ' दूध संघाच्या 'सोलर ओपन अॅक्सेस स्कीम' अंतर्गत करमाळा (जि. सोलापूर) येथे ६.५ मेगा व्हॅट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे भूमिपूजन संचालक अजित नरके व अभिजित तायशेटे यांच्या हस्ते करण्यात आले. ...

दुग्ध विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विरोध - Marathi News | Officers, employees opposed to the dairy department merge into zilla parishad | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुग्ध विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यास अधिकारी, कर्मचाऱ्यांचा विरोध

शासनाचा पशुसंवर्धन आणि दुग्ध विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यास या दोन्ही विभागांच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर विरोध सुरू झाला आहे. याविरोधामुळे ६ जूननंतर महाराष्ट्र शासन नेमका काय निर्णय घेणार हे समजणार आहे. ...

महाराष्ट्रातील लाल सिंधी गाईंची वंशावळ सुधारणार; उच्च वंशावळीचा वळू "बद्री" पुण्यात दाखल  - Marathi News | Pedigree of red Sindhi cows in Maharashtra will improve; High pedigree bull "Badri" introduced in Pune | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :महाराष्ट्रातील लाल सिंधी गाईंची वंशावळ सुधारणार; उच्च वंशावळीचा वळू "बद्री" पुण्यात दाखल 

उत्तराखंड राज्यातील उच्च वंशावळीचा लाल सिंधी गोवंशाचा वळू "बद्री" पुण्यातील देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रात दाखल ...

Milk Rate दुग्धजन्य पदार्थांची दरवाढ, दूध दर मात्र कमी - Marathi News | Increase in the price of milk products, but the milk rate is low | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Rate दुग्धजन्य पदार्थांची दरवाढ, दूध दर मात्र कमी

गेल्या तीन महिन्यांपासून म्हणजे ऐन उन्हाळ्यात गाय व म्हशीच्या दुधाच्या खरेदीत मोठी घट झाली. तरीही दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत व मागणीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. ...

Success Story शेडनेट, पॉलिहाऊसमधून काकडी, शिमला मिरचीचे लाखोंचे उत्पन्न - Marathi News | Cucumber, Capsicum from polyhouse & Shednet yield lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story शेडनेट, पॉलिहाऊसमधून काकडी, शिमला मिरचीचे लाखोंचे उत्पन्न

सरकारी योजनांच्या आधारे आधुनिक शेती ...

Milk Production उन्हामुळे दूध उत्पादन एक लाख लीटरने घटले - Marathi News | Milk production decreased by one lakh liters due to summer heat | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Milk Production उन्हामुळे दूध उत्पादन एक लाख लीटरने घटले

तीव्र उन्हाळ्यात चारा व पाणीटंचाईमुळे जिल्ह्यात दुधाच्या उत्पादनात घट झाली आहे. मार्च व एप्रिल महिन्यात दैनंदिन संकलन सरासरी एक लाख लीटरने कमी झाले आहे. ...

उन्हाळ्यामुळे सांगली जिल्ह्यात दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले - Marathi News | Milk production in Sangli district decreased by one lakh liters due to summer | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उन्हाळ्यामुळे सांगली जिल्ह्यात दूध उत्पादन एक लाख लिटरने घटले

चारा व पाणीटंचाईचा दूध उत्पादनावर परिणाम ...