Madhya Pradesh Assembly Election 2023 , फोटो FOLLOW Madhya pradesh assembly election, Latest Marathi News Madhya Pradesh Assembly Election 2023 मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल. Read More
भाजपाने मध्य प्रदेशात OBC, छत्तीसगडमध्ये आदिवासी आणि राजस्थानमध्ये ब्राह्मण समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री केले आहे. ...
मध्यप्रदेशात निवडणूक कलांमध्ये भाजपने निर्विवाद आघाडी घेतली आहे. राज्यात भाजप नंबर एकचा पक्ष ठरला असून कलांमध्ये बहुमताचा आकडाही पार केला आहे. ...
Assembly Elections 2023: आज मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. ...
MP Election 2023 : मतदारांना आकर्षित करण्यासाठी मागील काही दिवस विविध पक्षांचे नेते राज्यभर फिरत होते. ...
Madhya Pradesh Assembly Election: ही शिक्षिका तिच्या ८ वर्षांच्या मुलाला घेऊन निवडणूक साहित्य ताब्यात घेण्यासाठी आली होती. तिने एका हाताने ८ महिन्यांच्या मुलाला कडेवर घेतले होते. तर दुसऱ्या हाताने ती मतदानाची सामुग्री ताब्यात घेत होती. ...