lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ललित प्रभाकर

ललित प्रभाकर, मराठी बातम्या

Lalit prabhakar, Latest Marathi News

आपल्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलेला अभिनेता म्हणजे ललित प्रभाकर . त्याने रंगभूमी, छोटा पडदा आणि रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' ही मालिका तसंच 'चि. व चि.सौ.कां' या सिनेमातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या.
Read More
राम'मय' झाली अवघी मुंबई! गेटवे ऑफ इंडियाला पार पडलं गीतरामायण; सियारामच्या भूमिकेत होते 'हे' मराठी कलाकार - Marathi News | Maharashtra Cultural Department Organized Geet Ramayan Show Marathi Actors Performed These Roles at the Gateway of India in Mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गेटवे ऑफ इंडियाला पार पडलं गीतरामायण; सियारामच्या भूमिकेत होते 'हे' मराठी

नुकतंच महाकाव्य रामायणाच्या कार्यक्रमाचं गेटवे ऑफ इंडिया येथे आयोजन करण्यात आलं होतं. ...

प्राजक्ताच्या 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेला १० वर्ष, अभिनेत्री म्हणाली, "महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना आयुष्यात आदित्य..." - Marathi News | prajakta mali julun yeti reshimgathi serial completed 10 years actress shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ताच्या 'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेला १० वर्ष, अभिनेत्री म्हणाली, "महाराष्ट्रातल्या सगळ्या पोरींना आयुष्यात आदित्य..."

"२ वर्षात माझं संपूर्ण आयुष्य बदलून गेलं...", 'जुळून येती रेशीमगाठी'ला १० वर्ष पूर्ण, प्राजक्ताची खास पोस्ट ...

'माझं वैयक्तिक आयुष्यच राहिलं नव्हतं तेव्हा'; 'जुळून येती..'च्या १० वर्षानंतर प्राजक्ताने केला खुलासा - Marathi News | prajakta-mali-on-julun-yeti-reshimgathi-i-was-cried-after-tv-serial-end | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'माझं वैयक्तिक आयुष्यच राहिलं नव्हतं तेव्हा'; 'जुळून येती..'च्या १० वर्षानंतर प्राजक्ताने केला खुलासा

Prajakta mali: अलिकडेच प्राजक्ताने एका मुलाखतीमध्ये 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेविषयी काही आठवणी शेअर केल्या आहेत. ...

'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेचा येणार सीक्वल?, ललित प्रभाकरच्या त्या पोस्टनं दिली हिंट - Marathi News | The sequel of 'Julun Yeti Reshimgathi' serial?, Lalit Prabhakar's post gave a hint | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'जुळून येती रेशीमगाठी' मालिकेचा येणार सीक्वल?, ललित प्रभाकरच्या त्या पोस्टनं दिली हिंट

Julun yeti Reshimgathi Serial : 'जुळून येती रेशीमगाठी'. या मालिकेत प्राजक्ता माळी आणि ललित प्रभाकर ही जोडी झळकली होती. या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. ...

'शांतीत क्रांती 2' मुळे ललितने स्वीकारलं होतं 'हे' आव्हान; म्हणाला... - Marathi News | Shantit kranti lalit prabhakar accepted challenge Shanti Kranti 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शांतीत क्रांती 2' मुळे ललितने स्वीकारलं होतं 'हे' आव्हान; म्हणाला...

Lalit prabhakar: या सीरिजमध्ये ललित प्रभाकर महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे. ...

'शांतीत क्रांती 2' मध्ये प्रियदर्शनी इंदलकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका - Marathi News | Priyadarshini Indalkar's entry in 'Shanti Kranti 2'; Will play 'this' role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शांतीत क्रांती 2' मध्ये प्रियदर्शनी इंदलकरची एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Shantit kranti: प्रियदर्शनीसोबत या सीरिजमध्ये अभिनेत्री प्रिया बॅनर्जीदेखील दिसणार आहे. ...

अभय महाजन, ललित प्रभाकर, आलोक राजवाडे त्रिकुट पुन्हा दिसणार एकत्र 'शांतीत क्रांती २'मध्ये - Marathi News | The trio of Abhay Mahajan, Lalit Prabhakar, Alok Rajwade will be seen together again in 'Shanti Kranti 2'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभय महाजन, ललित प्रभाकर, आलोक राजवाडे त्रिकुट पुन्हा दिसणार एकत्र 'शांतीत क्रांती २'मध्ये

Shantit Kranti : पहिल्‍या सीझनला भव्‍य यश मिळाल्‍यानंतर 'शांतीत क्रांती'चा दुसरा सीझन सादर करण्‍यास सज्‍ज आहे. सीझन २मध्ये हास्‍याचा दुहेरी डोस मिळणार आहे. ...

ललित प्रभाकरच्या वाढदिवशी सई ताम्हणकरची खास पोस्ट, शेअर केला क्यूट व्हिडीओ - Marathi News | Sai Tamhankar's special post on Lalit Prabhakar's birthday, shared a cute video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ललित प्रभाकरच्या वाढदिवशी सई ताम्हणकरची खास पोस्ट, शेअर केला क्यूट व्हिडीओ

अभिनेत्री सई ताम्हणकरने ललितसाठी खास पोस्ट केली. या पोस्टने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.  ...