lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कुंभ मेळा

कुंभ मेळा, फोटो

Kumbh mela, Latest Marathi News

कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो. अर्ध कुंभ, कुंभ आणि महाकुंभ. अर्ध कुंभ मेळ्याचे आयोजन दर ६ वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचे आयोजन 12 वर्षांनी करण्यात येतं. तसेच महाकुंभ जवळपास 144 वर्षांमध्ये एकदा करण्यात येतं. कुंभचे आयोजन 12 वर्षांमधून एकदा करण्यात येतं, कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरु ग्रह एक राशिमध्ये जवळपास एक वर्षांपर्यंत राहतो. अशातच 12 वर्षांनंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात. ज्यावेळी गुरू स्वत:च्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवर्षी कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात येते. 
Read More
कुंभमेळ्यात हरवले-सापडल्याची कहाणी खरी ठरली, २०१६ हरवलेली महिला पाच वर्षांनी सापडली - Marathi News | Lost and found story in Kumbh Mela comes true, 2016 missing woman found after five years | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यात हरवले-सापडल्याची कहाणी खरी ठरली, २०१६ हरवलेली महिला पाच वर्षांनी सापडली

Missing woman found after five years : कुंभमेळ्यामध्ये आई आणि मुले, भाऊ-बहीणी, भाऊ-भाऊ हे हरवल्याची आणि नंतर अनेक वर्षांनी सापडल्याची गोष्ट तुम्ही अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमधून पाहिली असेलच. मात्र आता अशी प्रत्यक्षात घडलेली घटना समोर आली आहे. ...

बम बम भोले! नागा साधुंची रहस्यमय दुनिया, साधू कसे बनतात नागा साधू वाचून व्हाल थक्क.... - Marathi News | Kumbh 2021 : Process of becoming Naga sadhu and their life | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बम बम भोले! नागा साधुंची रहस्यमय दुनिया, साधू कसे बनतात नागा साधू वाचून व्हाल थक्क....

नागा साधू वेळोवेळी आपली जागा बदलत असतात. त्यामुळे त्यांच्या ठिकाणाचा पत्ता लागणं अवघड असतं. हे लोक गुप्त ठिकाणी राहून तपस्या करतात. ...

स्वतंत्र भारतातील पहिल्या कुंभमेळ्याचे दुर्मिळ फोटो - Marathi News | Rare Pictures of first kumbh mela of Independent India | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :स्वतंत्र भारतातील पहिल्या कुंभमेळ्याचे दुर्मिळ फोटो

माघी पौर्णिमेनिमित्त स्नानासाठी कुंभमेळ्यामध्ये अलोट गर्दी...पहा ड्रोनचे फोटो - Marathi News | See the drone photos in the Kumbh Mela for bathing for the Maghi Purnima ... | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :माघी पौर्णिमेनिमित्त स्नानासाठी कुंभमेळ्यामध्ये अलोट गर्दी...पहा ड्रोनचे फोटो

स्वच्छतेचा संदेश देण्याची आयडिया भारी; टॉयलेट कॅफेची बातच न्यारी - Marathi News | the toilet cafe at kumbh delivers a unique message | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :स्वच्छतेचा संदेश देण्याची आयडिया भारी; टॉयलेट कॅफेची बातच न्यारी