माघी पौर्णिमेनिमित्त स्नानासाठी कुंभमेळ्यामध्ये अलोट गर्दी...पहा ड्रोनचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 05:24 PM2019-02-19T17:24:03+5:302019-02-19T17:26:49+5:30

माघी पौर्णिमेनिमित्त कुंभमेळ्यामध्ये साधू संतांची मोठी गर्दी झाली आहे.

या मेळ्याची आकाशातून ड्रोनने टिपलेली छायाचित्रे.