lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कविता कौशिक

कविता कौशिक, मराठी बातम्या

Kavita kaushik, Latest Marathi News

अभिनेत्री कविता कौशिक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अरे दीवानों मुझे पहचानो, दिल क्या चाहता है, कहानी घर घर की, घर एक सपना व एफ आय आर यांसारख्य मालिकेत काम केले आहे. तिची एफ आय आर ही मालिका व त्यातील तिची चंद्रमुखी चौटाला ही भूमिका खूप गाजली होती.
Read More
'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याची बिकट अवस्था पाहून कविता कौशिक धावली मदतीला, सहकलाकारावरील उपचारासाठी जमवले रक्कम! - Marathi News | Ishwar thakur update fir actress kavita kaushik came forward to help her co star also started fund raiser for him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याची बिकट अवस्था पाहून कविता कौशिक धावली मदतीला, सहकलाकारावरील उपचारासाठी जमवले रक्कम!

FIR मधील चंद्रमुखी चौटाला म्हणजेच कविता कौशिकनेही सहकलाकाराच्या मदतीसाठी क्राउड फंडिंग सुरू केले आहे. ...

अभिनेत्री कविता कौशिक दिसणार 'लक्ष्मी घर आई' मालिकेत - Marathi News | Actress Kavita Kaushik will soon be seen in the show 'Lakshmi Ghar Aai' Actress Kavita Kaushik, who won the hearts of the audience with her energetic acting and quick comedy timing, will soon enter a new incarnation in Star India's show 'Lakshmi Ghar I'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री कविता कौशिक दिसणार 'लक्ष्मी घर आई' मालिकेत

अभिनेत्री कविता कौशिक लवकरच 'लक्ष्मी घर आई' या मालिकेमध्ये नवीन अंदाजात दिसणार आहे. ...

'विनंंती करतो गरजूंसाठी वाचवून ठेवा', पोस्टरवरील दुग्धाभिषेक पाहून सोनू सूदनं केलं आवाहन - Marathi News | 'Please save for the needy', Sonu Sood appeals after seeing milk anointing on poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विनंंती करतो गरजूंसाठी वाचवून ठेवा', पोस्टरवरील दुग्धाभिषेक पाहून सोनू सूदनं केलं आवाहन

अभिनेता सोनू सूदच्या फोटोवर दुग्धाभिषेक केल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यावर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे. ...

Ripped Jeans : रस्त्यावर अंघोळ करणाऱ्या पुरुषांचा फोटो शेअर करत अभिनेत्रीचा सवाल, यावर आता कोण बोलेल का? - Marathi News | Ripped Jeans: Actress Kavita Kaushik reacts & shares photo of men bathing on the street asking who would talk about this now. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ripped Jeans : रस्त्यावर अंघोळ करणाऱ्या पुरुषांचा फोटो शेअर करत अभिनेत्रीचा सवाल, यावर आता कोण बोलेल का?

Kavita Kaushik on her reaction to wearing girls ripped jeans, उघड्यावर आंघोळ करणार्‍या पुरुषांवर कोणी काही बोलत नाही. असे सांगत कविता कौशिकने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पुरुष उघड्यावर अंघोळ करताना दिसत आहेत. ...

फिटनेस फ्रिक असलेल्या अभिनेत्रीचा हा फोटो होतोय व्हायरल,सेलिब्रेटींनीही दिल्या अशा कमेंट्स - Marathi News | kavita Kaushik attempts at advanced yoga asanas are giving us major fitness goals Take a look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिटनेस फ्रिक असलेल्या अभिनेत्रीचा हा फोटो होतोय व्हायरल,सेलिब्रेटींनीही दिल्या अशा कमेंट्स

अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली कविता तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. ...

Bigg Boss 14 : अभिनव शुक्ला दारूच्या नशेत माझ्या पत्नीला...! कविता कौशिकच्या पतीचा शॉकिंग खुलासा - Marathi News | bigg boss 14 kavita kaushik husband ronnit biswas reveals shocking things about abhinav shukla | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14 : अभिनव शुक्ला दारूच्या नशेत माझ्या पत्नीला...! कविता कौशिकच्या पतीचा शॉकिंग खुलासा

‘बिग बॉस’च्या घरातील भांडण  चव्हाट्यावर ...

मिलिंद सोमणचा न्यूड फोटो पाहून थक्क झाली अभिनेत्री कविता कौशिक, मनातल्या भावना केल्या व्यक्त... - Marathi News | Kavita Kaushik reaction on Milind Soman's nude picture | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद सोमणचा न्यूड फोटो पाहून थक्क झाली अभिनेत्री कविता कौशिक, मनातल्या भावना केल्या व्यक्त...

या फोटोत मिलिंद सोमण न्यूड होऊन समुद्र किनारी धावताना दिसतो आहे. मिलिंद सोमणची फिटनेस पाहून थक्क झाले आणि सोशल मीडियातून त्याची भरभरून प्रशंसा केली जात आहे. ...

Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरात इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला उर्फ कविता कौशिक घेणार वाइल्ड कार्ड एन्ट्री - Marathi News | Bigg Boss 14: Kavita Kaushik will make a wild card entry in the house of Bigg Boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: बिग बॉसच्या घरात इन्स्पेक्टर चंद्रमुखी चौटाला उर्फ कविता कौशिक घेणार वाइल्ड कार्ड एन्ट्री

बिग बॉसच्या घरात एफआयआर फेम अभिनेत्री कविता कौशिक वाइल्ड कार्ड एन्ट्री करणार असल्याचे समजते आहे. ...