लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
कविता कौशिक

कविता कौशिक

Kavita kaushik, Latest Marathi News

अभिनेत्री कविता कौशिक छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने अरे दीवानों मुझे पहचानो, दिल क्या चाहता है, कहानी घर घर की, घर एक सपना व एफ आय आर यांसारख्य मालिकेत काम केले आहे. तिची एफ आय आर ही मालिका व त्यातील तिची चंद्रमुखी चौटाला ही भूमिका खूप गाजली होती.
Read More
'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याची बिकट अवस्था पाहून कविता कौशिक धावली मदतीला, सहकलाकारावरील उपचारासाठी जमवले रक्कम! - Marathi News | Ishwar thakur update fir actress kavita kaushik came forward to help her co star also started fund raiser for him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'भाभीजी घर पर है' फेम अभिनेत्याची बिकट अवस्था पाहून कविता कौशिक धावली मदतीला, सहकलाकारावरील उपचारासाठी जमवले रक्कम!

FIR मधील चंद्रमुखी चौटाला म्हणजेच कविता कौशिकनेही सहकलाकाराच्या मदतीसाठी क्राउड फंडिंग सुरू केले आहे. ...

Kavita Kaushikने समुद्र किनारी बिकीनीमध्ये केला Yoga, तिच्या अदा पाहून फॅन्स झाले फिदा - Marathi News | Kavita Kaushik did yoga in a beach bikini, Fida became a fan after seeing her pay | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कविता कौशिकने समुद्र किनारी बिकीनीमध्ये केला योगा, तिच्या अदा पाहून फॅन्स झाले फिदा

Kavita Kaushik News: टीव्हीवरील टॉपच्या अभिनेत्रींपैकी एक असलेली कविता कौशिक सोशल मीडियावर दररोज आपले फोटो शेअर करत असते. कविताने हल्लीच बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती योग करताना दिसत आहे. ...

कविता कौशिकने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंना मिळतेय पसंती - Marathi News | Kavita Kaushik Sizzling Look Goes Viral on Social Media see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कविता कौशिकने शेअर केले ग्लॅमरस फोटो, फोटोंना मिळतेय पसंती

अभिनेत्री कविता कौशिक दिसणार 'लक्ष्मी घर आई' मालिकेत - Marathi News | Actress Kavita Kaushik will soon be seen in the show 'Lakshmi Ghar Aai' Actress Kavita Kaushik, who won the hearts of the audience with her energetic acting and quick comedy timing, will soon enter a new incarnation in Star India's show 'Lakshmi Ghar I'. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री कविता कौशिक दिसणार 'लक्ष्मी घर आई' मालिकेत

अभिनेत्री कविता कौशिक लवकरच 'लक्ष्मी घर आई' या मालिकेमध्ये नवीन अंदाजात दिसणार आहे. ...

हिच्यावर FIR दाखल करा...! कविता कौशिकचे बिकिनी फोटो पाहून युजर्सच्या भलत्याच कमेंट्स - Marathi News | kavita kaushik posts bikini photo user jokingly says file an fir for her hotness | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हिच्यावर FIR दाखल करा...! कविता कौशिकचे बिकिनी फोटो पाहून युजर्सच्या भलत्याच कमेंट्स

एफआयआर या विनोदी मालिकेतून घराघरात पोहोचलेली कविता कौशिक छोट्या पडद्यावरील ‘दबंग’ अभिनेत्री म्हणून म्हणून ओळखली जाते. ...

'विनंंती करतो गरजूंसाठी वाचवून ठेवा', पोस्टरवरील दुग्धाभिषेक पाहून सोनू सूदनं केलं आवाहन - Marathi News | 'Please save for the needy', Sonu Sood appeals after seeing milk anointing on poster | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'विनंंती करतो गरजूंसाठी वाचवून ठेवा', पोस्टरवरील दुग्धाभिषेक पाहून सोनू सूदनं केलं आवाहन

अभिनेता सोनू सूदच्या फोटोवर दुग्धाभिषेक केल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. त्यावर आता त्याने प्रतिक्रिया दिली आहे. ...

Ripped Jeans : रस्त्यावर अंघोळ करणाऱ्या पुरुषांचा फोटो शेअर करत अभिनेत्रीचा सवाल, यावर आता कोण बोलेल का? - Marathi News | Ripped Jeans: Actress Kavita Kaushik reacts & shares photo of men bathing on the street asking who would talk about this now. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ripped Jeans : रस्त्यावर अंघोळ करणाऱ्या पुरुषांचा फोटो शेअर करत अभिनेत्रीचा सवाल, यावर आता कोण बोलेल का?

Kavita Kaushik on her reaction to wearing girls ripped jeans, उघड्यावर आंघोळ करणार्‍या पुरुषांवर कोणी काही बोलत नाही. असे सांगत कविता कौशिकने तिच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत पुरुष उघड्यावर अंघोळ करताना दिसत आहेत. ...

फिटनेस फ्रिक असलेल्या अभिनेत्रीचा हा फोटो होतोय व्हायरल,सेलिब्रेटींनीही दिल्या अशा कमेंट्स - Marathi News | kavita Kaushik attempts at advanced yoga asanas are giving us major fitness goals Take a look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिटनेस फ्रिक असलेल्या अभिनेत्रीचा हा फोटो होतोय व्हायरल,सेलिब्रेटींनीही दिल्या अशा कमेंट्स

अभिनय क्षेत्रात यशस्वी ठरलेली कविता तिच्या खासगी आयुष्यात फिटनेसबाबतही तितकीच सजग आहे. ...