Joe Biden, US Election 2020 Latest News,US Election 2020 Results, फोटो FOLLOW Joe biden, Latest Marathi News ज्यो बायडन Joe Biden यांना डेमोक्रॅटिक पक्षानं राष्ट्राध्यक्षपदाची उमेदवारी दिली आहे. बायडन रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आणि अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प Donald Trump यांच्या विरोधात निवडणूक US Election 2020 लढवत आहेत. २००९ ते २०१७ या कालावधीत बायडन यांनी अमेरिकेचं उपाध्यक्षपद भूषवलं आहे. १९७३ ते २००९ अशी ३६ वर्षे त्यांनी संसदेत डेलवेर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. Read More
गाझा आणि वेस्ट बँकमधील निरपराध लोकांच्या स्थितीवर चिंता ...
भारताच्या अध्यक्षतेखाली G20 शिखर परिषद यशस्वीरित्या संपन्न झाली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अमेरिका दौऱ्यादरम्यान अनेक मोठे करार केले आहेत. याचा येत्या काळात भारताला आणि अमेरिकेला मोठा फायदा होणार आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिका दौरा सध्या जगभरात चर्चेचा विषय बनला आहे. व्हाईट हाऊसमध्ये नरेंद्र मोदींचं राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जोरदार स्वागत केलं. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र पत्रकार परिषदही घेतली. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान म्हणून दुसऱ्यांदा अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. यापूर्वीत ते अमेरिकेत गेले तेव्हा डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. ...
गौदान-धान्यदान-वस्त्रदान, मोदींनी दिली बायडेन यांना दिलेल्या भेटींचे धार्मिक महत्त्व जाणून घ्या. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत अभूतपूर्व बंडखोरी केली. ४० आमदार आणि १२ खासदारांना सोबत घेतले. यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस यांचे नवीन सरकार आले. ...