lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुंतवणूक

गुंतवणूक, मराठी बातम्या

Investment, Latest Marathi News

परदेशात जाण्यापू्र्वी अश्नीर ग्रोव्हरला 80 कोटी रुपये जमा करावे लागणार, उच्च न्यायालयाचा आदेश - Marathi News | Ashneer Grover : Before going abroad, Ashneer Grover has to give Rs. 80 crore deposited, court order | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशात जाण्यापू्र्वी अश्नीर ग्रोव्हरला 80 कोटी रुपये जमा करावे लागणार, उच्च न्यायालयाचा आदेश

BharatPe Case: अश्नीर ग्रोव्हर आणि त्याच्या पत्नीवर सुमारे 81 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. ...

Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग - Marathi News | What will be the value of Rs 1 crore after 20 and 25 years Understand Mathematical Investment Planning investment tips | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग

Inflation Calculator: तुम्हीही तुमच्या भविष्यासाठी गुंतवणूक करत असाल. तुम्ही आज जी गुंतवणूक करताय त्याचं २०-२५ वर्षांनंतर मूल्य किती असेल याचा कधी विचार केलाय का? सेव्हिंग्स आणि रिटर्नच्या या शर्यतीत महागाईला विसरून चालणार नाही. ...

Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Hariom Atta Listing Retail Investors Share 2556 Times over subscribed Now Listing at 206 percent Premium Investor huge problem | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Hariom Atta Listing: रिटेल इन्व्हेस्टर्सचा हिस्सा २५५६ पट भरलेला, आता २०६% प्रीमिअमवर लिस्टिंग; गुंतवणूकदार मालामाल

Hariom Atta & Spices IPO Listing: पिठ आणि तेलाची विक्री करणाऱ्या हरिओम आटा अँड स्पाइसेस या कंपनीच्या शेअर्सनं एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जबरदस्त एन्ट्री केली. कंपनीच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद देत एकूण २,०१३ पट बोली लावली. ...

लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल - Marathi News | Stock market jumps high before Lok Sabha results; A decision of the Reserve Bank and investor wealth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लोकसभेच्या निकालापूर्वीच शेअर बाजाराची  उच्चांकी झेप; रिझर्व्ह बँकेचा एक निर्णय अन् गुंतवणूकदार मालामाल

रिझर्व्ह बँकेने बुधवारी  केंद्र सरकारला २.१ लाख कोटींचा लाभांश देण्यास मंजुरी दिली. निवडणुकीनंतर सत्तेत येणाऱ्या सरकारसाठी हा लाभांश मोठा आर्थिक आधार ठरेल. ...

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अवघ्या 4 महिन्यात केली 24 टन सोन्याची खरेदी, जाणून घ्या कारण..? - Marathi News | RBI Gold Reserve: Reserve Bank of India bought 24 tones of gold in just 4 months, know the reason..? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अवघ्या 4 महिन्यात केली 24 टन सोन्याची खरेदी, जाणून घ्या कारण..?

RBI Gold Reserve : RBI ने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अवघ्या चार महिन्यात दीडपट सोन्याची खरेदी केली आहे. ...

शेअर बाजारात बंपर तेजी; सेन्सेक्स 1200 तर निफ्टीमध्ये 370 अंकांची विक्रमी वाढ - Marathi News | Closing Bell Today: Bumper rally in stock market; Sensex 1200 and Nifty a record rise of 370 points | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात बंपर तेजी; सेन्सेक्स 1200 तर निफ्टीमध्ये 370 अंकांची विक्रमी वाढ

Closing Bell Today: आजच्या सत्रात गुंतवणूकदारांनी केली 4.15 लाख कोटींची कमाई. ...

परदेशी गुंतवणूकदार धास्तावले; निवडणूक निकालाची चिंता वाढली, दररोज सरासरी १,८०० कोटींच्या विक्रीचा सपाटा - Marathi News | Foreign investors apprehensive Concerns over the election results increased, with daily sales leveling at an average of Rs 1,800 crore | Latest business News at Lokmat.com

व्यापार :परदेशी गुंतवणूकदार धास्तावले; निवडणूक निकालाची चिंता वाढली, दररोज सरासरी १,८०० कोटींच्या विक्रीचा सपाटा

शेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी मंगळवारीही शुद्ध १,८७४ कोटी रुपये इतक्या किमतीच्या शेअर्सची विक्री केली. ...

Go Digit IPOचं सुस्त लिस्टिंग, NSE फक्त ५ टक्के प्रीमिअमसह एन्ट्री; पुढे काय होणार? - Marathi News | Go Digit IPO s sluggish listing NSE entry with only 5 percent premium What will happen next | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Go Digit IPOचं सुस्त लिस्टिंग, NSE फक्त ५ टक्के प्रीमिअमसह एन्ट्री; पुढे काय होणार?

Go Digit Insurance IPO Listing: कॅनडास्थित फेअरफॅक्स समूहाची बँकिंग कंपनी गो डिजिट इन्शुरन्सचा आयपीओ आज, गुरुवारी लाइट प्रीमियमवर लिस्ट झाला. पाहा कशी आहे कंपनीची आर्थिक स्थिती. ...