lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे, मराठी बातम्या

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीत तिकिट विक्रीत उच्चांक; प्रतिफेरी उत्पन्न ७० हजारावर - Marathi News | Rani Chennamma Express tops ticket sales in Sangli; 70 thousand per cycle income | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसचा सांगलीत तिकिट विक्रीत उच्चांक; प्रतिफेरी उत्पन्न ७० हजारावर

सांगली स्थानकावरुन या गाडीचे प्रतिफेरी उत्पन्न ७० हजार ३३० इतके नोंदले गेले आहे. ...

खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यावर धावत्या रेल्वेत कारवाई - कॅटरिंग ईन्स्पेकटरची कारवाई - Marathi News | Action against unauthorized vendors selling food in running train Action by Catering Inspector | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खाद्यपदार्थ विकणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यावर धावत्या रेल्वेत कारवाई - कॅटरिंग ईन्स्पेकटरची कारवाई

रेल्वे गाड्या अथवा स्थानकावर खाद्य पदार्थ विकण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)कडून परवानगी घ्यावी लागते. मात्र, विविध रेल्वे गाड्यांमध्ये अनेक जण कोणतीही परवानगी न घेता दर्जाहिन खाद्यपदार्थ विकून प्रवाशांच्या आरोग्याशी ...

'ट्रेनच्या खिडक्यांमधून...; तरुणीने तक्रार करताच नेटकऱ्यांनी वाचली वंदे भारतमधल्या त्रुटींची यादी - Marathi News | Woman cried in pain after badmouthing Vande Bharat Train post viral on soical media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ट्रेनच्या खिडक्यांमधून...; तरुणीने तक्रार करताच नेटकऱ्यांनी वाचली वंदे भारतमधल्या त्रुटींची यादी

Vande Bharat Express : एकीकडे वंदे भारत एक्सप्रेसचे कौतुक होत असताना दुसरीकडे प्रवाशांकडून ट्रेनमध्ये असलेल्या त्रुटींबाबतही प्रतिक्रिया समोर येत आहेत. ...

महिनाभरात चेन पुलिंग करून १३५ वेळा थांबवली ट्रेन, समाजकंटक जुमानेना, प्रवाशांना होतो त्रास - Marathi News | In a month, the train was stopped 135 times by pulling the chain, the passengers were suffering | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :महिनाभरात चेन पुलिंग करून १३५ वेळा थांबवली ट्रेन, समाजकंटक जुमानेना, प्रवाशांना होतो त्रास

गेल्या एप्रिल महिन्यात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विविध मार्गावर चक्क १३५ वेळा चेनपुलिंग करण्यात आल्याचा गैरप्रकार घडला आहे. ...

‘गुपचूप’ मुंबईत पाठविलेल्या ‘त्या’ ६० लाखांचे काय झाले? प्राप्तीकर खात्याकडून चाैकशी - Marathi News | What happened to 'those' 60 lakhs 'secretly' sent to Mumbai Check from Income Tax department | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘गुपचूप’ मुंबईत पाठविलेल्या ‘त्या’ ६० लाखांचे काय झाले? प्राप्तीकर खात्याकडून चाैकशी

येथील रेल्वे स्थानकाच्या पार्सल विभागात काही विशिष्ट व्यक्ती, दलाल नेहमीच घुटमळताना दिसतात. काही जणांना हाताशी धरून ते मोठी रोकड आणि प्रतिबंधित चिजवस्तू रेल्वेच्या पार्सल विभागातून पाहिजे त्या ठिकाणी पाठवतात. त्या बदल्यात मोठी कमाईही करतात. ...

वंदे भारत ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड; ट्रेनचे दरवाजे न उघडल्यामुळे प्रवासी घाबरले... - Marathi News | Indian Railways: Technical failure in Vande Bharat train; Passengers panic as train doors don't open | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वंदे भारत ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड; ट्रेनचे दरवाजे न उघडल्यामुळे प्रवासी घाबरले...

अहमदाबादवरुन मुंबईला येणाऱ्या वंदे भारत ट्रेनचे दार लॉक झाल्याची घटना घडली. ...

अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा... - Marathi News | indian railway news, vande bharat metro train to start in july, see details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...

वंदे भारत मेट्रो सुमारे 124 शहरांना जोडेल, अनेक तासांचा प्रवास काही मिनिटांत पूर्ण होईल. ...

सिकंदराबाद-दानापूर व्हाया नागपूर ट्रेन आजपासून; प्रवाशांना दिलासा - Marathi News | secunderabad danapur via nagpur train to be started | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सिकंदराबाद-दानापूर व्हाया नागपूर ट्रेन आजपासून; प्रवाशांना दिलासा

उन्हाळ्याची गर्दी : २० अतिरिक्त स्पेशल ट्रेन ...