lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हे मन बावरे

हे मन बावरे

He man baware, Latest Marathi News

 प्रेमाची व्याख्या बदलणारी कथा 'सुखाच्या सरींनी... हे मन बावरे' लवकरच कलर्स मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. जुई म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मृणाल दुसानीस अनुची तर सिद्धार्थची भूमिका शशांक केतकर साकारणार आहे. या मालिकेमधून पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेमध्ये वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, शर्मिष्ठा राउत हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
Read More
"तो वाईट निर्माता असून.."; मंदार देवस्थळींनी थकवलेल्या पैशांबाबत मृणालने तीन वर्षांनी मौन सोडलं! - Marathi News | actress mrunal dusanis talk about payment due by mandar devasthali he man bawre serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तो वाईट निर्माता असून.."; मंदार देवस्थळींनी थकवलेल्या पैशांबाबत मृणालने तीन वर्षांनी मौन सोडलं!

अखेर भारतात परतल्यावर एका मुलाखतीत मृणाल दुसानिसने मंदार देवस्थळी पैसे थकबाकी प्रकरणावर तिचं स्पष्ट मत सांगितलंय (mrunal dusanis, mandar devasthali) ...

पैसे कधी मिळणार? शर्मिष्ठा राऊतला अश्रू अनावर | Sharmishtha Raut On Mandar Devasthali - Marathi News | When will I get the money? Sharmishtha Raut sheds tears Sharmishtha Raut On Mandar Devasthali | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :पैसे कधी मिळणार? शर्मिष्ठा राऊतला अश्रू अनावर | Sharmishtha Raut On Mandar Devasthali

...

पैसे थकवणे मंदार देवस्थळीचा पॅटर्न? Sharmishtha Raut, Mrunal Dusanis, Mangesh Desai, Vidisha Mhaskar - Marathi News | Money exhaustion Mandar Devasthali pattern? Sharmishtha Raut, Mrunal Dusanis, Mangesh Desai, Vidisha Mhaskar | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :पैसे थकवणे मंदार देवस्थळीचा पॅटर्न? Sharmishtha Raut, Mrunal Dusanis, Mangesh Desai, Vidisha Mhaskar

...

मंदार देवस्थळीने पैसे थकवल्याचा शर्मिष्ठाचा खळबळजनक आरोप |Sharmishtha Raut Post on Mandar Devasthali - Marathi News | Sharmishtha Raut alleges money laundering at Mandar Devasthali | Sharmishtha Raut Post on Mandar Devasthali | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :मंदार देवस्थळीने पैसे थकवल्याचा शर्मिष्ठाचा खळबळजनक आरोप |Sharmishtha Raut Post on Mandar Devasthali

...

हे मन बावरे मधील या अभिनेत्रीचे नुकतेच झाले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले फोटो - Marathi News | he man baware fame sayali parab got married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे मन बावरे मधील या अभिनेत्रीचे नुकतेच झाले लग्न, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

He Mann Baware Serial : सायली परबनेच सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. ...

काय सांगता, मराठी इंडस्ट्रीतील 'ही' लोकप्रिय जोडी दुस-यांदा अडकली लग्नबंधनात ? समोर आलेल्या फोटोंमागे दडलंय एक मोठं सत्य - Marathi News | He Mann Baware Wedding Special : Anu And Siddharth's Wedding Photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय सांगता, मराठी इंडस्ट्रीतील 'ही' लोकप्रिय जोडी दुस-यांदा अडकली लग्नबंधनात ? समोर आलेल्या फोटोंमागे दडलंय एक मोठं सत्य

ज्या गोष्टीचे आपण सारे वाट पाहात होतो अखेर तो क्षण आला आणि त्यांच्या लग्नाचे फोटो पाहून सा-यांनीच हा आनंद साजरा केलाय. ...

मालिकेत रंगणार अनु सिद्धार्थचा विवाह सोहळा, अनुच्या मेहंदीचे फोटो आले समोर - Marathi News | Sukhachya Sarini He Man Baware Anu Siddhartha's wedding Ceremony will take place in the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मालिकेत रंगणार अनु सिद्धार्थचा विवाह सोहळा, अनुच्या मेहंदीचे फोटो आले समोर

अनुच्या हातावर सिद्धार्थच्या नावाची मेंदी रंगणार आहे. खूप दिवसांपासून प्रेक्षक या दिवसाची वाट बघत होते आणि त्या प्रवासाची आता सुरुवात झाली आहे. ...

'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मध्ये अनुच्या निर्णयाने टळणार अनर्थ? - Marathi News | New twist will come in sukhacha sari he mann baware | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'मध्ये अनुच्या निर्णयाने टळणार अनर्थ?

सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेमध्ये सिद्धार्थने अनुला लग्नाची मागणी घातल्यानंतर अनुचे त्यावर उत्तर काय असेल हे जाणून घेण्यासाठी सिद्धार्थ खूपच आतुर होता.  ...