lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अग्निशमन दल

अग्निशमन दल, मराठी बातम्या

Fire brigade, Latest Marathi News

Pune: गुरुवारी पुणे शहरात सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे २१ ठिकाणी झाडपडीच्या घटना - Marathi News | 21 incidents of tree fall due to gusty winds in Pune city on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुरुवारी पुणे शहरात सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे २१ ठिकाणी झाडपडीच्या घटना

या झाडपडीच्या घटनांमध्ये अनेक चारचाकी वाहनांचे नुकसान झाले, तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती.... ...

मुंब्रा बायपास रस्त्यावर डंपरला आगा  - Marathi News | fire to dumper on Mumbra bypass road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंब्रा बायपास रस्त्यावर डंपरला आगा 

या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही.परंतु डंपर मात्र मोठ्या प्रमाणावर जळाला असल्याची माहिती ठामपाच्या अप्तकालिन कक्षातील अधिका-यांनी दिली. ...

पिंपळे-सौदागरमध्ये अग्निशामक दलाच्या पथकाने दोन वर्षांच्या मुलासह तीन जणांना वाचविले - Marathi News | In Pimple-Saudagar, the fire brigade team rescued three people, including a two-year-old child | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पिंपळे-सौदागरमध्ये अग्निशामक दलाच्या पथकाने दोन वर्षांच्या मुलासह तीन जणांना वाचविले

दोन वर्षाच्या चिमुरडीसह अन्य नागरिकांना बाहेर काढण्यात अग्निशामक दलाच्या पथकास यश आले... ...

किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले - Marathi News | Fire in Kiradpura Schhatrapati sambhajinagar; Three consecutive explosions due to cylinders, electric wires, child killed, 8 burnt | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले

अरुंद रस्ते, वीजपुरवठा खंडित झाल्याने मदतीला उशीर, परिसरात सर्वत्र विजेच्या तारा घरावरच लोंबकळलेल्या ...

Pune: मरकळमध्ये गादी कारखान्याला आग, ३ वाहने आगीत भस्मसात; सुदैवाने जीवितहानी नाही - Marathi News | Mattress factory fire at Markal; Three vehicles gutted in fire; Fortunately there were no casualties | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मरकळमध्ये गादी कारखान्याला आग, ३ वाहने आगीत भस्मसात; सुदैवाने जीवितहानी नाही

विजेचे शॉट सर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला... ...

गडचिराेलीत एकाही हॉटेल्स, भोजनालयांचे फायर ऑडिट नाही - Marathi News | There is no fire audit of any hotels, eateries in Gadchireli | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिराेलीत एकाही हॉटेल्स, भोजनालयांचे फायर ऑडिट नाही

Gadchiroli : १९ रुग्णालयांचे झाले फायर ऑडिट; हॉटेल्समध्ये अग्निप्रतिबंधक उपायाकडे पाठ ...

बिहार: हॉटेलला भीषण आग! ६ ठार, २० जण होरपळले; अंगावर काटा आणणारे दृश्य - Marathi News | 6 people died and 20 others were injured in a fire at a hotel in Patna, Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार: हॉटेलला भीषण आग! ६ ठार, २० जण होरपळले; अंगावर काटा आणणारे दृश्य

रेल्वे जंक्शन जवळील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत मोठे नुकसान झाले. ...

महापालिका मुंबई अग्निशमन दलाच्या नेहमी पाठीशी; अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांचे आश्वासन - Marathi News | municipal corporation of mumbai always stands by the fire brigade assurance of additional commissioner amit saini | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका मुंबई अग्निशमन दलाच्या नेहमी पाठीशी; अतिरिक्त आयुक्त अमित सैनी यांचे आश्वासन

सैन्यदलातील तत्परता, निर्णयक्षमता, एकीचे बळ मी खूप जवळून पाहिले आहे. तसाच अनुभव या स्पर्धा पाहताना आला. ...