lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एक सांगायचंय....UNSAID HARMONY

एक सांगायचंय....UNSAID HARMONY

Ek sangaychay unsaid harmony, Latest Marathi News

'एक सांगायचंय....UNSAID HARMONY' या चित्रपटाचे दिग्दर्शन लोकेश विजय गुप्ते करत असून या चित्रपटात के के मेनन आणि राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Read More
"एक सांगायचंय...Unsaid Harmony" वर या दिग्गजांनी केला कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Senior actors appreciate 'ek sangayachay -unsaid harmony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एक सांगायचंय...Unsaid Harmony" वर या दिग्गजांनी केला कौतुकाचा वर्षाव

लोकेश विजय गुप्तेनं या सिनेमाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. केके मेनन यांचे अस्खलित मराठी ऐकता ते खरंच अमराठी आहेत का? असा प्रश्न मनाला पडतो. ...

एक सांगायचंय....UNSAID HARMONY Movie : एक सांगायचंय मला नव्हे तर किती सांगायचंय मला... - Marathi News | Ek Sangaychay - Unsaid Harmony : Kay Kay Menon did superb acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एक सांगायचंय....UNSAID HARMONY Movie : एक सांगायचंय मला नव्हे तर किती सांगायचंय मला...

एक सांगायचंय....UNSAID HARMONY Movie या चित्रपटात के के मेनन, राजेश्वरी सचदेव, अभिजीत आमकर, शाल्व किंजवडेकर, विभव राजाध्यक्ष, हर्षिता सोहल यांच्या मुख्य भूमिका आहेत. ...

"हळवा कोपरा....." गाणे सोशल मीडियावर हिट, वडील-मुलाच्या नात्याची हळवी कहाणी रूपेरी पडद्यावर - Marathi News | Ek Sangayachay marathi Movie Song Halwa Kopra Hits on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हळवा कोपरा....." गाणे सोशल मीडियावर हिट, वडील-मुलाच्या नात्याची हळवी कहाणी रूपेरी पडद्यावर

वडील लोकेश आणि आई चैत्राली यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभवी लोकेश गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय.... Unsaid Harmony' या चित्रपटातून शुभवीच्या अभिनयाचा प्रवास सुरू होत आहे. ...

आता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात - Marathi News | Now, 'this' Marathi star's daughter will be seen in the movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता 'या' मराठी स्टारची मुलगी झळकणार सिनेमात

वडील लोकेश आणि आई चैत्राली यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभवी लोकेश गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय.... Unsaid Harmony' या चित्रपटातून शुभवीच्या अभिनयाचा प्रवास सुरू होत आहे.  ...

केके मेनन, राजेश्वरी सचदेवच्या सिनेमातून लोकश गुप्तेचं दिग्दर्शनात पदार्पण - Marathi News | lokesh Gupte doing his debut in direction | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केके मेनन, राजेश्वरी सचदेवच्या सिनेमातून लोकश गुप्तेचं दिग्दर्शनात पदार्पण

नातेसंबंधांबाबतची एक अत्यंत संवेदनशील कथा या चित्रपटात पहायला मिळणार आहे. लोकेश विजय गुप्तेंन या चित्रपटाच्या दिग्दर्शनासह त्याचं लेखन,संकलनही केलं आहे. ...

'या' सिनेमात रूपेरी पडद्यावर रंगणार केके मेनन, राजेश्वरी सचदेव यांच्या अभिनयाची जुगलबंदी - Marathi News | KK Menon, Rajeshwari Sachdev performs a duet with the film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' सिनेमात रूपेरी पडद्यावर रंगणार केके मेनन, राजेश्वरी सचदेव यांच्या अभिनयाची जुगलबंदी

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी चित्रपटातील कलाकार आणि अन्य मान्यवरमंडळी आवर्जून उपस्थित होती.या चित्रपटाविषयी आता खऱ्या अर्थाने उत्सुकता निर्माण झाली आहे.  ...

'एक सांगायचंय....UNSAID HARMONY' या चित्रपटात के के मेनन सोबत झळकणार ही अभिनेत्री - Marathi News | Kay Kay Menon and Rajeshwari Sachdev in Ek Sangaychay... Unsaid Harmony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एक सांगायचंय....UNSAID HARMONY' या चित्रपटात के के मेनन सोबत झळकणार ही अभिनेत्री

के के मेननने आजवर अनेक बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने हिंदी प्रमाणेच गुजराती, तामीळ आणि तेलगु चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. आता तो एका मराठी चित्रपटात झळकणार असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ...