दिगांगना सूर्यवंशी FOLLOW Digangana suryavanshi, Latest Marathi News ‘एक वीर की अरदास- वीरा’मुळे लोकप्रीय झालेल्या दिगांगना सूर्यवंशीने टीव्हीच्या दुनियेला कधीचेच अलविदा केले. आता दिगांगना बॉलिवूड डेब्यू करतेय.टीव्हीच्या दुनियेत दिगांगना प्रचंड यशस्वी राहिली. बालकलाकार म्हणून तिने तिच्या करिअरची सुरूवात केली होती. एकता कपूरच्या ‘क्या हादसा क्या हकिकत’मध्ये ती बालकलाकार म्हणून दिसली होती. Read More
खोटे वाटावे, पण हे सत्य आहे. या अभिनेत्रीची लाईफस्टाईल बघून अन्य अभिनेत्रींनाही हेवा वाटावा. ...
Digangana Suryavanshi was attacked by a peacock : सध्या दिगांगनाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय. ...
होय,‘ हिप्पी’च्या शूटिंगसाठी श्रीलंकेत असलेली दिगांगनाला अजगरासोबत फोटोशूट करणे महागात पडले. अजगराच्या हल्ल्यातून ती थोडक्यात बचावली. ...
‘बिग बॉस9’ची प्रिन्सेस तुम्हाला आठवते? आपल्या लांबसडक केसांमुळे लक्ष वेधून घेणारी तिच ती दिगांगना सूर्यवंशी. ‘एक वीर की अरदास- वीरा’मुळे लोकप्रीय झालेल्या दिगांगनाने टीव्हीच्या दुनियेला कधीचेच अलविदा केले. आता दिगांगना बॉलिवूड डेब्यू करतेय. ...