lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धीरुभाई अंबानी

धीरुभाई अंबानी, मराठी बातम्या

Dhirubhai ambani, Latest Marathi News

धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी (28-12-1932 ते 06-07-2012) हे भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्‍या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. 
Read More
जेव्हा ब्रोकर्सनाही धीरुभाई अंबानींपुढे गुडघे टेकावे लागले होते, तीन दिवस बंद होतं शेअर मार्केट - Marathi News | reliance founder dhirubhai ambani birth anniversary know his journey and how he became successful businessman story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जेव्हा ब्रोकर्सनाही धीरुभाई अंबानींपुढे गुडघे टेकावे लागले होते, तीन दिवस बंद होतं शेअर मार्केट

देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांची आज जयंती आहे. ...

Reliance AGM 2023: "... वाटतंय की ते इथेच बसलेत," जेव्हा धीरुभाई अंबानींच्या आठवणीत भावूक झालेले मुकेश अंबानी - Marathi News | Reliance AGM 2023 I feel like he is sitting here when an emotional Mukesh Ambani remembered Dhirubhai Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"... वाटतंय की ते इथेच बसलेत," जेव्हा धीरुभाई अंबानींच्या आठवणीत भावूक झालेले मुकेश अंबानी

Reliance AGM 2023: धीरुभाई अंबानी यांनी रिलायन्सच्या एजीएमची प्रथा सुरू केली होती. ...

धीरुभाई अंबानींनी मातीतूनही कमावले पैसे; IPO आणण्यापूर्वी ३ वेळा बदलले रिलायन्सचे नाव, वाचा किस्सा - Marathi News | Dhirubhai Ambani made money from soil too Reliance name changed 3 times before IPO read anecdote | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धीरुभाई अंबानींनी मातीतूनही कमावले पैसे; IPO आणण्यापूर्वी ३ वेळा बदलले रिलायन्सचे नाव, वाचा किस्सा

Dhirubhai Ambani Death Anniversary: १९५८ मध्ये धीरूभाई अंबानी यांनी ज्या व्यवसायाची स्थापना केली ती कंपनी आज यशाच्या शिखरावर पोहोचली आहे. ...

धीरूभाई अंबानी शाळेत बॉम्बस्फोटाची धमकी; आरोपी म्हणे, अंबानी कुटुंबीय विचारतील... - Marathi News | Dhirubhai Ambani School bomb threat; A case has been registered against the accused and investigation is underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धीरूभाई अंबानी शाळेत बॉम्बस्फोटाची धमकी; आरोपी म्हणे, अंबानी कुटुंबीय विचारतील...

धीरूभाई अंबानी शाळेत मंगळवारी दुपारी साडेचारच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनी करून शाळेत टाइम बॉम्ब पेरला असल्याचा दावा केला. ...

Dhirubhai Ambani Birthday: 'पप्पा, तुमची खूप आठवण येत आहे...' धीरुभाई अंबानींसाठी नीता अंबानींची इमोशनल पोस्ट - Marathi News | Dhirubhai Ambani Birthday: 'Papa, missing you so much...' Nita Ambani's emotional post for father in-laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पप्पा, तुमची खूप आठवण येत आहे...' धीरुभाई अंबानींसाठी नीता अंबानींची इमोशनल पोस्ट

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचा पाया रचणारे उद्योगपती धीरुभाई अंबानी यांची आज जयंती आहे. ...

मुकेश अंबानी यांची Reliance अमेरिकेच्या कंपनीत करणार ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक - Marathi News | Reliance Industries Bill Gates others invest 144 million dollars in US energy storage company Ambri Inc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मुकेश अंबानी यांची Reliance अमेरिकेच्या कंपनीत करणार ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक

RNSEL अमेरिका स्थित एनर्जी स्टोरेज कंपनी Ambri मध्ये रिलायन्स करणार ५ कोटी डॉलर्सची गुंतवणूक. ...

काय सांगता! परिवारासोबत मुंबईतील चाळीत राहत होते अनिल अंबानी, वाचा कसं होतं तेव्हाचं त्यांचं लाइफ! - Marathi News | Anil Ambani gets emotional when he talked about his childhood me in Mumbai Chawl | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :काय सांगता! परिवारासोबत मुंबईतील चाळीत राहत होते अनिल अंबानी, वाचा कसं होतं तेव्हाचं त्यांचं लाइफ!

Anil Ambani : एकदा अभिनेत्री सिमी ग्रेवालचा शो Rendezvous With Simi Garewal मध्ये अनिल अंबानीही गेले होते. तेव्हा त्यांनी त्यांचे वडील धीरूभाई अंबानी यांच्या मेहनतीचा आणि प्रवासाचा उल्लेख केला होता. ...

भजी विकणाऱ्या तरुणानं जग जिंकलं; वाचा धीरुभाई अंबानींची यशस्वी गाथा - Marathi News | The young man who sold bhaji became famous all over the world; Read Dhirubhai Ambani success story | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भजी विकणाऱ्या तरुणानं जग जिंकलं; वाचा धीरुभाई अंबानींची यशस्वी गाथा

धीरुभाईंचे शिक्षण १० वी पर्यंत झाले आहे, धीरुभाईंच्या यशाने हे सिद्ध झाले की, यशस्वी उद्योगपती होण्यासाठी फक्त मोठमोठ्या डिग्री घेण्याची गरज नाही. ...