Dhananjay Bhimrao Mahadik Latest news, मराठी बातम्या FOLLOW Dhananjay bhimrao mahadik, Latest Marathi News धनंजय महाडिक Dhananjay Bhimrao Mahadik हे भाजपाचे नेते आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना संजय मंडलिक यांच्याकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये घेतलेल्या भूमिकांमुळे त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीतूनच विरोध होता. त्याचाच फटका त्यांना या लोकसभा निवडणुकीत झाला. त्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. याआधी ते 2014 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकीटावर पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले होते. तसेच, 2004 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा विद्यमान खासदार संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक यांनी पराभव केला होता. त्यावेळी सदाशिवराव मंडलिक हे राष्ट्रवादीकडून तर धनंजय महाडिक हे शिवसेनेकडून मैदानात होते. Read More
दोन्ही मतदारसंघातील राजकीय स्थितीचा आढावा घेतला ...
'हे' राज्यमंत्री असताना कोल्हापूरचे पालकमंत्री झाले ...
कोल्हापूर : महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या विरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल शिवसेनेचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यावर फौजदारी ... ...
महाडिक-मंडलिक कधी सोयीने एकत्र आले तर कधी एकमेकांविरुद्ध लढले ...
चंद्रकांत पाटील उवाच : क्षीरसागरांचं आणि माझं भांडण होतंच की.. ...
चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण ...
Satej Patil And Dhananjay Mahadik : धनंजय महाडिक यांच्या विधानावर आमदार सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
या मतदारसंघात माझा संपर्क असून भाजपच्या उमेदवारीचा प्रबळ दावेदार असल्याचा दावा ...