lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दीपक सावंत

दीपक सावंत, मराठी बातम्या

Deepak sawant, Latest Marathi News

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून सुसंस्कृत चेहरा द्यावा, नागरिकांची मागणी - Marathi News | A cultured face should be given from Mumbai North West Lok Sabha constituency, citizens demand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघातून सुसंस्कृत चेहरा द्यावा, नागरिकांची मागणी

रवींद्र वायकर यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या भेटी गाठी सुरू केल्या आहेत. ...

नंदुरबार जिल्ह्यात कूपोषण कमी करण्यासाठी मेळघाट पॅर्टन राबवण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक; डॉ दीपक सावंत यांची माहिती - Marathi News | Chief Minister positive to implement Melghat Parton to reduce malnutrition in Nandurbar district; dr Deepak Sawant's information | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नंदुरबार जिल्ह्यात कूपोषण कमी करण्यासाठी मेळघाट पॅर्टन राबवण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक; डॉ दीपक सावंत यांची माहिती

नंदुरबार जिल्ह्यात कुपोषण कमी करण्यासाठी मेळघाट पॅर्टन राबवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असल्याची माहिती कूपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष व माजी आरोग्य मंत्री डॅा दीपक सावंत यांनी लोकमतला दिली. ...

कोरोनाचा हा नवीन प्रकार JN.1 प्रकरणी राज्य सरकारने सतर्क राहावे; माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचे सूचक विधान - Marathi News | state government should be vigilant in the case of this new type of corona JN.1 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनाचा हा नवीन प्रकार JN.1 प्रकरणी राज्य सरकारने सतर्क राहावे; माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांचे सूचक विधान

कोरोनाचा हा नवीन प्रकार, JN.1, सध्या अमेरिका, चीन आणि सिंगापूरमध्ये कहर करत आहे. ...

पालिका इमारतीत दिवसा भरणाऱ्या शाळांच्या १० % भाडेवाढ धोरणाला ५ वर्षासाठी स्थगिती, मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश - Marathi News | Suspension of 10% rent hike policy of day schools in municipal buildings for 5 years, directions of Mumbai Municipal Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका इमारतीत दिवसा भरणाऱ्या शाळांच्या १० % भाडेवाढ धोरणाला ५ वर्षासाठी स्थगिती, मुंबई पालिका आयुक्तांचे निर्देश

या वर्षीचा वर्ग भाडेदर पुढील ५ वर्ष कायम राहील असे निर्देश यावेळी पालिका आयुक्तांनी दिले.  ...

डॉ. दीपक सावंतांना मंत्रीपदाचा दर्जा; कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष - Marathi News | Dr. Ministerial status to Deepak Sawant, Chairman of Malnutrition Eradication Task Force by eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डॉ. दीपक सावंतांना मंत्रीपदाचा दर्जा; कुपोषण निर्मूलन टास्क फोर्सचे अध्यक्ष

या टास्क फोर्सची पहिली बैठक सयाद्री अतिथीगृहात पार पडेल. या टास्क फोर्समुळे आदिवासी ग्रामीण भागात कुपोषण कमी कसे होईल ...

राज्यात केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत मेडिकल स्टोअर्सची संख्या वाढवा; डॅा दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Increase the number of medical stores under the Centre's Amrit Yojana in the state; Dr. Deepak Sawant's demand to the Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात केंद्राच्या अमृत योजनेअंतर्गत मेडिकल स्टोअर्सची संख्या वाढवा; डॅा दीपक सावंत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

उपलब्ध माहिती नुसार देशात १४० अंदाजे अमृत फार्मसी आहेत. तर मुंबईत फक्त अंधेरी, कुलाबा,चेंबूर आणि मुलुंड या ठिकाणी अमृत फार्मसी आहेत. ...

कुपोषण कमी होण्यासाठी पंचसूत्रीची आवश्यकता - दीपक सावंत - Marathi News | Need of panchasutra to reduce malnutrition says deepak sawant | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुपोषण कमी होण्यासाठी पंचसूत्रीची आवश्यकता - दीपक सावंत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेवून डॅा दीपक सावंत यांची या टास्क फोर्सवर अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्यावर कुपोषणग्रस्त भागांची पाहाणी करण्यासाठी त्यानी पालघर व मेळघाटाचा दौरा केला. ...

राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फ़ोर्सच्या अध्यक्षपदी माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची नियुक्ती - Marathi News | Former Health Minister Dr. Deepak Sawant has been appointed as the Chairman of State Malnutrition Eradication Task Force | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्याच्या कुपोषण निर्मूलन टास्क फ़ोर्सच्या अध्यक्षपदी माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांची नियुक्ती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा ...