lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दलेर मेहंदी

दलेर मेहंदी

Daler mehndi, Latest Marathi News

दलेर मेहंदी यांना त्यांच्या गाण्यांमुळे चांगलीच लोकप्रियता आहे. पंजाबमध्ये तर त्यांचे फॅन फॉलॉव्हिंग प्रचंड आहे. बोलो ता रा रा, तुनक तुनक तुन, हो जायेगी बल्ले बल्ले यांसारखी त्यांची अनेक गाणी प्रचंड हिट आहेत.
Read More
Daler Mehndi Arrested: प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक; १५ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात झाली कारवाई - Marathi News | Famous Punjabi singer Daler Mehndi arrested sentenced 2 years jail in 15 years old human trafficking case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रसिद्ध पंजाबी गायक दलेर मेहंदीला अटक; १५ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात झाली कारवाई

मानवी तस्करी प्रकरणात कोर्टाने सुनावली २ वर्षांच्या कारवासाची शिक्षा ...

दलेर मेहंदी यांचे 'चिंतामणी गणेश' गाणे झाले रिलीज - Marathi News | Daler Mehndi's song 'Chintamani Ganesha' released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दलेर मेहंदी यांचे 'चिंतामणी गणेश' गाणे झाले रिलीज

सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम पहायला मिळत आहे. सर्वजण बाप्पाच्या आगमनासाठी आतुर झाले आहेत. ...

दलेर मेहंदीच्या गाण्यावरील नीरजचा हा डान्स पाहुन तुम्ही म्हणाल...ये है मोस्ट वॉन्टेड मुंडा! - Marathi News | Neeraj Chopra Olympic Gold Medalist old dance video goes viral, dancing on Daler Mehandi song | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :दलेर मेहंदीच्या गाण्यावरील नीरजचा हा डान्स पाहुन तुम्ही म्हणाल...ये है मोस्ट वॉन्टेड मुंडा!

Neeraj Chopra: नीरजचा हा व्हिडिओ तुम्ही पहाल तर म्हणाल की ये है देस का छोरा...या व्हिडिओत तो लग्नातल्या वरातीत नाचतात तसा धम्माल नाचतोय. ट्वीटरवर शेअर करण्यात हा व्हिडिओ जुना जरी असला तरी आता वाऱ्यासारखा व्हायरल होतोय... ...

सनी देओलनंतर आता या गायकाने केला भाजपामध्ये प्रवेश - Marathi News | Daler Mehndi joins Bharatiya Janata Party | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलनंतर आता या गायकाने केला भाजपामध्ये प्रवेश

सनी देओलनंतर आता बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध गायकाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे ...