lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुलाब चक्रिवादळ

Gulab Cyclone Latest news, व्हिडिओ

Cyclone gulab, Latest Marathi News

गुलाब हे नाव चक्रीवादळाच्या नावांच्या यादीतून घेण्यात आले आहे. ही यादी जागतिक हवामान संस्था/संयुक्त राष्ट्र आर्थिक आणि सामाजिक आयोग फॉर एशिया आणि पॅसिफिक (WMO/ESCAP) पॅनेल ऑन ट्रॉपिकल सायक्लोन्स (PTC) द्वारे तयार केली जाते.  ‘गुलाब’ चक्रीवादळाला पाकिस्तानने नाव दिले आहे. गुलाब चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या कलिंगपटनम दरम्यान धडकण्याची शक्यता असून, या दरम्यान ९५ किलोमीटर प्रतितासापर्यंत वाऱ्याचा वेग अपेक्षित असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
Read More