lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
चंदन प्रभाकर

चंदन प्रभाकर, मराठी बातम्या

Chandan prabhakar, Latest Marathi News

The Kapil Sharma Show : प्रोमो शूट केला अन् ऐनवेळी दिला नकार, ‘द कपिल शर्मा शो’मधून आणखी एक गडी ‘बाद’ - Marathi News | Chandan Prabhakar Quits The Kapil Sharma Show After Krushna Abhishek & Bharti Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रोमो शूट केला अन् ऐनवेळी दिला नकार, ‘द कपिल शर्मा शो’मधून आणखी एक गडी ‘बाद’

The Kapil Sharma Show : कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ येत्या 10 तारखेपासून प्रेक्षकांना हसवायला येतोय. पण यावेळी या शोमध्ये काही जुने चेहरे नसतील. होय, कृष्णा, भारती या सीझनमधून गायब असतील. आता आणखी एक गडी या शोमधून बाद झाला आहे... ...

कपिल शर्मामुळे चंदूला मिळत नाहीये काम, शोमध्ये केला खुलासा... - Marathi News | 'Chandu Chaiwale' doesn't get work because of Kapil, revealed in the show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मामुळे चंदूला मिळत नाहीये काम, शोमध्ये केला खुलासा...

चंदू चायवाला म्हणजेच चंदन प्रभाकरची सध्या तो 'द कपिल शर्मा शो'मध्ये कपिलसोबत काम करतो. ...

The Kapil Sharma Showमधल्या चंदू चायवाला आहे कोटयवधींचा मालक, एका एपिसोडसाठी घेतो लाखो रुपये - Marathi News | The kapil sharma show chandan prabhakar aka chandu net worth the actor takes lakhs for one episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Kapil Sharma Showमधल्या चंदू चायवाला आहे कोटयवधींचा मालक, एका एपिसोडसाठी घेतो लाखो रुपये

द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show) मधील प्रत्येक कलाकारांना स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. चंदन प्रभाकर (Chandan Prabhakar) त्याच्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असतो. ...

द कपिल शर्मा शो फेम चंदन प्रभाकरची पत्नी आहे खूपच सुंदर, पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो - Marathi News | the kapil sharma show fame chandan prabhakar wife pictures PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :द कपिल शर्मा शो फेम चंदन प्रभाकरची पत्नी आहे खूपच सुंदर, पाहा त्याच्या कुटुंबियांचे फोटो

चंदन त्याच्या कुटुंबियांचे अनेक फोटो सोशल  मीडियावर पोस्ट करत असतो. या फोटोत आपल्याला त्याची पत्नी देखील पाहायला मिळते. ...

कपिल शर्मा शोमध्ये ‘चंदू चायवाला’ची ‘जरा हटके’ वापसी! आठवेल ‘दादी’! - Marathi News | chaiwala aka chandan prabhakar is back on the kapil sharma show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कपिल शर्मा शोमध्ये ‘चंदू चायवाला’ची ‘जरा हटके’ वापसी! आठवेल ‘दादी’!

‘द कपिल शर्मा शो’मधून चंदू चायवाला गेल्या काही दिवसांपासून गायब होता. चंदूचे चाहते यामुळे बरेच हिरमुसले होते. पण आता या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ...

या कारणामुळे कित्येक दिवसांपासून द कपिल शर्मा या शोमधून गायब आहे चंदन प्रभाकर - Marathi News | Here’s why Kapil Sharma’s friend Chandan Prabhakar is not a part of The Kapil Sharma Show 2 these days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे कित्येक दिवसांपासून द कपिल शर्मा या शोमधून गायब आहे चंदन प्रभाकर

द कपिल शर्मा शोच्या दुसऱ्या सिझनमध्ये  चंदन प्रभाकर आपल्याला चंदू चायवाला या भूमिकेत पाहायला मिळत आहे. चंदनची ही भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडत आहे. पण गेल्या काही दिवसांपासून चंदन या कार्यक्रमातून गायब झाला आहे. ...

'या' कॉमेडियनेही सोडली कपिलची साथ,'हे' आहे कारण - Marathi News | After Navjot Singh Sidhu Now kapil Sharma Show New Controversy As Chandan Prabhakar Open Up On Missing From The Show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' कॉमेडियनेही सोडली कपिलची साथ,'हे' आहे कारण

गेल्या वर्षी  कपिलसोबतच्या मतभेदामुळे चंदन खूपच डिस्ट्रर्ब झाला होता. तेव्हाही तो शोमध्ये झळकत नव्हता. मात्र कपिल सोबतच्या मैत्रीखातर त्याने पुन्हा शोमध्ये एंट्री केली होती.  ...