lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बोगदा

बोगदा

Bogda marathi movie, Latest Marathi News

ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी जोशी यांनी साकारलेली आजारी आई आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साकारलेली लेक या दोन प्रमुख पात्रांवर बोगदा हा सिनेमा बेतलेला आहे. आईचे आजारपण आणि स्वतःच्या महत्त्वाकांक्षा यांमध्ये गुरफटलेल्या एका गरीब सामान्य मुलीची कथा यात आहे. अभिनेता रोहित कोकाटेचीदेखील यात महत्वपूर्ण भूमिका आहे.
Read More
मराठमोळा 'बोगदा' जाणार परदेशात - Marathi News | Marathi movie bogda on his way to international | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा 'बोगदा' जाणार परदेशात

दर्जेदार आशयाने परिपूर्ण असलेला नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी दिग्दर्शित 'बोगदा' या सिनेमाची दखल आता जागतिकस्तरावरदेखील घेतली जाणार आहे. ...

'बोगदा' चित्रपटातील हा सीन करताना सुहास जोशी थोडक्यात बचावल्या - Marathi News | Suhas Joshi was saved life during this sequence of 'Bogda' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बोगदा' चित्रपटातील हा सीन करताना सुहास जोशी थोडक्यात बचावल्या

'बोगदा' चित्रपट ७ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

व्हीस्लिंग वूडचे विद्यार्थी बनले 'बोगदा'चे शिल्पकार ! - Marathi News | Student of Whistling Wood become a creator of ' Bogda' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्हीस्लिंग वूडचे विद्यार्थी बनले 'बोगदा'चे शिल्पकार !

कोणत्याही क्षेत्रात प्रात्यक्षिक ज्ञानाला जेव्हा सखोल अभ्यासाची जोड लाभते तेव्हा उत्कृष्ट कलाकृती जन्मास येते असं म्हणतात. अशाच या  महत्वाच्या बाजूंची सांगड सध्याची तरुण पिढी घालु पाहत आहे. ...

इच्छामरणाच्या वाटेवरील वैचारिक 'बोगदा' - Marathi News | Tunnel on the way of death wish | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इच्छामरणाच्या वाटेवरील वैचारिक 'बोगदा'

'इच्छामरण' या संकल्पनेला आपला समाज सहसा स्वीकारत नाही. स्वतःचे मरण निवडण्याचा अधिकार म्हणजेच 'इच्छामरण' ! त्यामुळे, या गंभीर विषयावर मुक्तपणे बोलताना समाजात कोणी दिसतदेखील नाही. ...