तू काय नवीन बाळ नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम अमरावती : ३५ लघु प्रकल्प कोरडे पडल्यामुळे अनेक गावांमध्ये पाणी टंचाई, जिल्ह्यात आजघडीला ४३ टक्के पाणीसाठा शिल्लक Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग! सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक! भिवंडी - अवकाळी पावसाची हजेरी, जोरदार वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस "इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान? "मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का? आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा पुणे - समता सहकारी बँकेतील १४५ काेटींचा गैरव्यवहार: १७ वर्षे लपवली ओळख, फरारी आराेपी हैदराबादेत जेरबंद गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम... "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल Primary tabs ...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी पर्वती मतदार संघाचे माजी आमदार, भाजपाचे माजी शहराध्यक्ष विश्वास गांगुर्डे यांचे निधन उत्तर कोकणात (मुंबई) आज उष्णतेची लाट राहील. मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात आणि विदर्भात जोराचे वारे, वीजा, गारपीट यांच्यासह हलका ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा इशारा उद्यापर्यंत राहील. कात्रज चौकात कंटेनर-दुचाकीचा अपघात, पोटावरून चाक गेल्याने तरुणाचा जागीच मृत्यू मोदी अमित शाह यांच्यासाठी मतं मागताहेत, भाजपाला 220 पेक्षा कमी जागा मिळतील - अरविंद केजरीवाल
Big Bash League Latest News FOLLOW Big bash league, Latest Marathi News ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लिगची ( Big Bash League) जगभरात चर्चा आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंची फटकेबाजीचा मनमुराद आनंद BBLमध्ये लुटण्याचा अनुभव मिळतो. ही लीग अजून रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियानं ( Cricket Australia) तीन नवीन नियम आणले आहे. त्यानुसार १२/१३वा खेळाडूही फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो, याशिवाय Power Surges, Bash Boostsअसे दोन नियमही या शॉर्टर फॉरमॅटला अजून थरारक बनवणार आहेत. Read More
ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज अॅडम गिलख्रिस्ट याच्यासोबत चर्चा करताना वीरूने त्याला १ लाख डॉलरची ऑफर BBL फ्रँचायझीकडून मिळाल्याचे सांगितले ...
लोकशाहीच्या या उत्सवातील हे विसंगत चित्र मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणारे किंबहुना चीड आणणारे आहे. ...
लढत रोमांचक : आदिवासी- ओबीसी मते ठरणार निर्णायक ...
वेगवान गोलंदाज हारिस रौफचा करार रद्द करण्यात आला आहे. ...
Big Bash League 2024 : ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये वादळी खेळी पाहायला मिळाली. ...
कसोटी क्रिकेटमधून नुकताच निवृत्त झालेला ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज डेव्हिड वॉर्नर ( David Warner ) शुक्रवारी बॉलिवूड स्टाईल एन्ट्री मारणार आहे. ...
BBL 2024: सध्या ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग स्पर्धा पार पडत आहे ...
Electra Stumps: क्रिकेटमधील रोमांच अधिकाधिक वाढवण्यासाठी बदलत्या तंत्रज्ञानाचा सातत्याने वापर केला जात असतो. डीआरएस, बॉल ट्रॅकर, अल्ट्राएज, एलईडी स्टम्प्स यासारख्या गोष्टींमुळे निर्णयामधील अचुकता वाढली आहे. दरम्यान, आता क्रिकेटच्या मैदानात इलेक्ट्रा ...