शिरोळ तालुक्यात मतदानाला सुरुवात; राजू शेट्टी यांनी केले कुटुंबीयासमवेत मतदान झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त 'सुनेत्रा पवारांना त्यांच्या पतीने बळीचा बकरा बनवले'; संजय राऊत म्हणाले, 'दया येते' पहिल्या दोन तासात कोल्हापुरात ८.०४ तर हातकणंगले मतदारसंघात ७.५५टक्के मतदान रायगड - मतदानाला गेलेल्या मतदाराचा मृत्यू; चक्कर येऊन खाली कोसळले, मृत्यूचं कारण अस्पष्ट पार्सलमध्ये अंमली पदार्थ असल्याचे सांगत साडेदहा लाखांचा गंडा, हिंजवडी परिसरातील घटना बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची भीती; सुप्रिया सुळेंना संशय, निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागणी बारामती - लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सहकुटुंब केले मतदान सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले १८ चेंडू, ५ धावा अन् ३ विकेट्स! पॅट कमिन्स, भुवनेश्वर कुमार यांनी मुंबई इंडियन्सला रडवले आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक जसप्रीत बुमराहने पॉवर प्लेच्या शेवटच्या षटकात अभिषेक शर्माला ( ११) माघारी पाठवले. इशान किशनने अफलातून झेल घेतला आणि ५६ धावांवर SRH ला पहिला धक्का बसला. मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral नाशिक: एकलहरे औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पासाठी गंगापूर धरणांमधून गोदावरी नदी पात्रात एकूण ५०० क्यूसेकचा विसर्ग "भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार बारामतीतील १५७ केंद्रांवर गैरप्रकारांची सुळेंना भीती, खबरदारीच्या उपाययोजना करण्याची मागणी
भाई-व्यक्ती की वल्ली, मराठी बातम्या FOLLOW Bhaai - vyakti kee valli movie, Latest Marathi News पु.लं.देशपांडे यांचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर भाई-व्यक्ती की वल्ली हा सिनेमा. महेश मांजरेकर यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून सागर देशमुख, इरावती हर्षे, विजय केंकरे, सचिन खेडेकर, सतीश आळेकर यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. Read More
भाई चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार आहे. या चित्रपटातला भाईंचा हा लूक हुबेहूब वठावण्यामध्ये सर्वाधिक योगदान आहे. साळवी ब्रदर्सचे सुंरेंद्र आणि जितेंद्र साळवी ह्या दोन्ही बंधुंनी हा लूक बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. ...
येत्या 8 फेब्रुवारीला 'भाई : व्यक्ती की वल्ली' चित्रपटाचा उत्तरार्ध रिलीज होणार आहे. ह्या चित्रपटातला अभिनेता सागर देशमुखचा ‘साठ्ठोत्तरी’ भाईंचा लूक सध्या खूप वाखाणणला जात आहे. ...
काही दिवसांपूर्वी महेश मांजरेकर दिग्दर्शित भाई : व्यक्ती आणि वल्ली हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे. ...
मराठी माणसाचं पुलंशी एक वेगळच नातं आहे... महाराष्ट्राचे लाडक, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे पु.ल. देशपांडे. व्यक्तिचित्रण किती खुशखुशीत असू शकतं, कथेतील पात्र वाचकाला किती भुरळ घालू शकतात, हे त्यांच्या लिखाण शैलीतून कळते ...
हिंदी, मराठी, तेलुगु, बंगाली आदी भाषिक चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाद्वारे महेश मांजरेकर यांनी इंडस्ट्रीत आगळावेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचा नुकताच ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा बायोपिक रिलीज झाला असून तोही यशस्वीतेच्या मार्गावर आहे. ...
भाई म्हणजेच पु ल देशपांडे या नावातच मोठेपण दडले आहे आहे. भाईंनी शिक्षक, नाटक, चित्रपट, पत्रकारिता या सर्व क्षेत्रात कार्य केले. संपूर्ण महाराष्ट्रात लेखक, नाटककार, कलाकार म्हणून ते प्रसिद्ध होते. ...