lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅपल आयओएस ११

अ‍ॅपल आयओएस ११, मराठी बातम्या

Apple ios 11, Latest Marathi News

जबरदस्त! भारतात Apple'ने पहल्या तिमाहीत विक्रीचं बनवलं रेकॉर्ड, ९४.९ अब्ज डॉलरचा विक्रमी महसूल - Marathi News | apple made record in first quarter company result according to ceo tim cook | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जबरदस्त! भारतात Apple'ने पहल्या तिमाहीत विक्रीचं बनवलं रेकॉर्ड, ९४.९ अब्ज डॉलरचा विक्रमी महसूल

Apple'चे सीईओ टिम कुक यांनी ही माहिती शेअर केली आहे. यात त्यांनी भारतात कंपनीने मार्चमध्ये संपलेल्या तिमाहीत ९४.९ अब्ज डॉलरचा विक्रमी महसूल नोंदवला आहे. ...

Apple iPhone मध्ये इतके जबरदस्त फोटो कसे येतात? सीईओ Tim Cook यांनी गुपीत उघड केलं... - Marathi News | how apple iphone took awesome photos ceo tim cook reveals it has sony sensors | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple iPhone मध्ये इतके जबरदस्त फोटो कसे येतात? सीईओ Tim Cook यांनी गुपीत उघड केलं...

Apple iPhone बाजारात जबरदस्त कॅमेरा गुणवत्तेसाठी ओळखले जातात. या फोन्सच्या उत्तम कॅमेऱ्याच्या गुणवत्तेमुळे इतर स्मार्टफोनपेक्षा आयफोन वेगळे ठरतात. ...

iPhone 13 and iPhone 12 price cut: आयफोन-१४ लाँच होताच भारतात आयफोन-१३ आणि आयफोन-१२ च्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या किंमत... - Marathi News | iPhone 13 and iPhone 12 price cut in India Check out new official prices | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 14 लाँच होताच भारतात iPhone 13 आणि iPhone 12 च्या किमतीत मोठी घट, जाणून घ्या किंमत...

Apple चा बहुप्रतिक्षीत आयफोन १४ अखेर काल लॉन्च झाला. आयफोन-१४ ची सुरुवातीची किंमत 79,990 रुपये इतकी जाहीर करण्यात आली आहे. ...

Apple ची मोठी तयारी! ऋतूनुसार फोनचा डिस्प्ले बदलणार; पावसातही टायपिंग करता येणार - Marathi News | apple filed a patent suggest iphone users will type in rain | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Apple ची मोठी तयारी! ऋतूनुसार फोनचा डिस्प्ले बदलणार; पावसातही टायपिंग करता येणार

iPhone Update: अ‍ॅपल लवकरच एक असं तंत्रज्ञान विकसीत करणार आहे की ज्यामुळे तुम्ही भर पावसातही iPhone वापरू शकणार आहात. कंपनीनं याचं पेटंट देखील सिक्युर केलं आहे. ...

iPhone 13 Mini च्या किमतीत आजवरची सर्वात मोठी घट; किंमत ऐकून पडेल भुरळ! - Marathi News | Iphone 13 Mini Huge Price Drop On Flipkart Check Offers And Discounts | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 13 Mini च्या किमतीत आजवरची सर्वात मोठी घट; किंमत ऐकून पडेल भुरळ!

iPhone 13 Mini फोनवर आजवरची सर्वात मोठी घट पाहायला मिळत आहे. त्यामुळे आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी नक्कीच आनंदाची बातमी आहे.  ...

iPhone ची बॅटरी लगेच उतरते? आजच करा 'हा' उपाय अन् ४ हजार रुपयांची होईल बचत! - Marathi News | Apple Iphone Battery Health Repair Without Service Centre Best Phone Flipkart Amazon | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone ची बॅटरी लगेच उतरते? आजच करा 'हा' उपाय अन् ४ हजार रुपयांची होईल बचत!

Apple कंपनीकडून सातत्यानं iPhone च्या बॅटरीवर काम करत आहे. तरी अजूनही iPhone वापरकर्त्यांना बॅटरीच्या क्षमतेबाबत अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ...

iPhone 12 mini वर छप्परफाड डिस्काऊंट! किंमत ऐकून तुम्हीही तातडीनं बुक कराल... - Marathi News | Iphone 12 Mini Flipkart Offers Discount here is all details and price | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :iPhone 12 mini वर छप्परफाड डिस्काऊंट! किंमत ऐकून तुम्हीही तातडीनं बुक कराल...

तुम्ही जर Apple च्या स्मार्टफोनचे चाहते असाल किंवा तुम्हाला आयफोन घेण्याची इच्छा असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे. ...

चार्जर-इअरफोन्स काढून टाकल्यानंतर आता 'सिम ट्रे' नसलेला iPhone येणार? - Marathi News | apple may launch future iphones without sim card e sim support | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चार्जर-इअरफोन्स काढून टाकल्यानंतर आता 'सिम ट्रे' नसलेला iPhone येणार?

अॅपल कंपनीकडून iPhone मधून हळूहळू काही गोष्टी कमी करण्यात येत आहेत. याआधी हेडफोन जॅक आणि टच आयडी हटवण्यात आल्यानंतर आता नव्या iPhone मध्ये तुम्हाला इअरफोन्स व चार्जर देखील कंपनीकडून दिला जात नाही. ...