lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आळंदी

आळंदी, मराठी बातम्या

Alandi, Latest Marathi News

दिरासोबत मिळून पतीचा खून; खुनाचा पुरावा नष्ट करून आत्महत्येचा बनाव, दोघांना अटक - Marathi News | Murder of husband along with Dira Two arrested for faking suicide by destroying evidence of murder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिरासोबत मिळून पतीचा खून; खुनाचा पुरावा नष्ट करून आत्महत्येचा बनाव, दोघांना अटक

पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर पत्नी आणि भाऊ या दोघांनी मिळून पतीचा खून करून हत्याराची विल्हेवाट लावल्याचे चौकशीत समोर आले ...

पुसलेले रक्ताचे डाग दिसले अन् आरोपी अडकले! दिरासोबत मिळून पत्नीने केली पतीची निर्घृणपणे हत्या - Marathi News | Wiped blood stains were seen and the accused were caught! The wife brutally killed her husband along with Dira | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुसलेले रक्ताचे डाग दिसले अन् आरोपी अडकले! दिरासोबत मिळून पत्नीने केली पतीची निर्घृणपणे हत्या

पतीच्या डोक्यात हत्याराने मारून त्याची पत्नीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना उघड... ...

आळंदीत महिलेच्या डोक्यात दगड घालून खून - Marathi News | A woman was killed by throwing a stone on her head | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदीत महिलेच्या डोक्यात दगड घालून खून

इंद्रायणी नदीकाठी भागेश्वरी धर्मशाळा ट्रस्टच्या मोकळ्या जागेत एका अज्ञात महिलेचा मृतदेह शनिवारी (दि.२०) आढळला ...

Pandharpur Wari यंदा माउलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे कधी होणार प्रस्थान - Marathi News | Pandharpur Wari When will the departure of Mauli's Ashadhi Paivari Palkhi ceremony take place this year? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pandharpur Wari यंदा माउलींच्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे कधी होणार प्रस्थान

यंदा संत ज्ञानेश्वर महाराज सोहळा आषाढी पायीवारीसाठी २९ जूनला आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार असल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख निरंजननाथ यांनी दिली. ...

१८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून; दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, अखेर पितळ उघड - Marathi News | 18-year-old boy kidnapped and murdered; An attempt to destroy the evidence in Drishyam style, finally exposes the brass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :१८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून; दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न, अखेर पितळ उघड

तरुणाचे अपहरण करून गाडीतच ठार मारून त्याचा मृतदेह महाराष्ट्र - गुजरात सीमेवर असलेल्या वेलवाडा येथे एका जंगल परिसरात जाळले होते ...

आळंदी परिसरात कंपनी व ट्रकला आग; सुदैवाने दोन्ही ठिकाणी जीवितहानी नाही - Marathi News | Company and truck fire in Alandi area; There were no casualties at either location | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळंदी परिसरात कंपनी व ट्रकला आग; सुदैवाने दोन्ही ठिकाणी जीवितहानी नाही

दोन्ही ठिकाणी आळंदी नगरपरिषद अग्निशमन दलाने तात्काळ जाऊन आग आटोक्यात आणण्यात यश आले.... ...

'मी इथला भाई, हफ्ते द्या...' आळंदीत पिस्तुलाचा धाक दाखवत स्वयंघोषित भाईची दहशत - Marathi News | 'I here bhai, hafta diya...' terror of self-proclaimed bhai showing the threat of a pistol in Alanit | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'मी इथला भाई, हफ्ते द्या...' आळंदीत पिस्तुलाचा धाक दाखवत स्वयंघोषित भाईची दहशत

ही कारवाई सोमवारी (दि. १९) रात्री सव्वा आठ वाजताच्या सुमारास आळंदी येथे करण्यात आली.... ...

महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी; योगी आदित्यनाथ यांचे गौरवोद्गार - Marathi News | Maharashtra is the land of valor and valor: Yogi Adityanath's eulogy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी; योगी आदित्यनाथ यांचे गौरवोद्गार

अगदी लहान असताना संत ज्ञानेश्वर महाराज यांनी लिहिलेली ज्ञानेश्वरी वाचली, तेव्हापासून आळंदीत येण्याची इच्छा होती, आज ती पूर्ण झाली ...