lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई, मराठी बातम्या

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
विवाहित असून ७ महिलांशी लग्न, तिघांवर अत्याचार; आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या - Marathi News | Mumbai Crime News Imran Ali Khan cheated 20 women on matrimonial site | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विवाहित असून ७ महिलांशी लग्न, तिघांवर अत्याचार; आरोपीला मुंबई पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अविवाहीत महिलांची मॅट्रिमोनिअल साईटवरुन फसवणूक करणाऱ्या हैदराबादच्या आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. ...

पुणे-मुंबई मार्गावर मोरवाडी चौकात ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर बंद, महामार्गावर रांगा - Marathi News | Containers locked in grade separator at Morwadi Chowk on Pune-Mumbai route, lined up on the highway | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे-मुंबई मार्गावर मोरवाडी चौकात ग्रेड सेपरेटरमध्ये कंटेनर बंद, महामार्गावर रांगा

मोरवाडी जवळील ग्रेड सेपरेटरमध्ये  बुधवारी दुपारच्या सुमारास एक कंटेनर बंद पडला.... ...

Met Gala गाजवल्यानंतर आलिया भट मुंबईत परतली, बॉसी स्टायलिश लूकने वेधलं लक्ष - Marathi News | Alia Bhatt back after attending Met Gala 2024 see bossy and stylish airport look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Met Gala गाजवल्यानंतर आलिया भट मुंबईत परतली, बॉसी स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

आलिया भट नेहमीच तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांचं मन जिंकते ...

'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप - Marathi News | Maharashtra Politics Aditya Thackeray on Marathi Gujarati controversy in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपमुळे मस्ती वाढली'; मराठी गुजराती वादावार आदित्य ठाकरेंचा संताप

Aditya Thackeray : मराठी गुजराती वादावर प्रतिक्रिया देताना भाजपमुळे मस्ती वाढली आहे असं विधान केलं आहे. ...

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच - Marathi News | State government's decision to rename Aurangabad and Osmanabad not illegal High Court verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच

राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. न्यायालयाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्यासाठी घेतलेला निर्णय कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणारा नाही, असं म्हटले आहे. ...

"काँग्रेससोबत गेल्यास शिवसेना बंद करेल असं बाळासाहेबांनी म्हटलंच नाही"; आदित्य ठाकरे असं का म्हणाले? - Marathi News | Balasaheb did not say that Shiv Sena will close down if it goes with Congress says aditya thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काँग्रेससोबत गेल्यास शिवसेना बंद करेल असं बाळासाहेबांनी म्हटलंच नाही"; आदित्य ठाकरे असं का म्हणाले?

एका मुलाखतीमध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विधानाबाबत खुलासा केला आहे ...

रस्ते काँक्रीटीकरणासाठी अखेर ऑक्टोबरमधील ठरला मुहूर्त, दोन कंत्राटदारांनी भरली निविदा - Marathi News | the deadline for road concreting was finally fixed in october two contractors filled the tender in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रस्ते काँक्रीटीकरणासाठी अखेर ऑक्टोबरमधील ठरला मुहूर्त, दोन कंत्राटदारांनी भरली निविदा

रखडलेल्या कामांना देणार प्राधान्य. ...

हार्बर रेल्वे मार्गाचाही प्रशासनाने थोडा विचार करावा ! प्रवाशांची अपेक्षा - Marathi News | the railway administration should also think about the harbor railway line expectations of passengers in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर रेल्वे मार्गाचाही प्रशासनाने थोडा विचार करावा ! प्रवाशांची अपेक्षा

उपाययोजनांवर अधिक भर हवा. ...