lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा - Marathi News | Sachin Tendulkar solved problem of neighbour Dilip DSouza who tweeted about mumbai bandra house cement mixer noise pollution | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा

Sachin Tendulkar neighbour tweet: सचिन हा नेहमीच त्याच्या विनम्र स्वभावासाठी ओळखला जातो ...

'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन - Marathi News | Principal suspended by Somayya School Management for liking post in support of 'Hamas' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन

स्कूलच्या प्राचार्य परवीन शेख यांची सेवा व्यवस्थापनाकडून समाप्त करण्यात आली ...

15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस - Marathi News | Contempt of Court notice issued to Vijay Wadettiwar for statement on martyr Hemant Karkare death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस

Vijay Wadettiwar 26/11 Mumbai Attack - Hemant Karkare, Lok Sabha Election 2024: सामाजिक कार्यकर्ते अर्जुन गुप्ता यांच्या वतीने भाजपाचे प्रदेश कायदा विभागाचे सहसंयोजक ॲड. शहाजी शिंदे यांनी वडेट्टीवार यांना ही नोटीस बजावली आहे. ...

शहर भागातील रस्त्यांच्या कामाला अखेर गती - Marathi News | Road work in the city is finally speeding up | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहर भागातील रस्त्यांच्या कामाला अखेर गती

दोन कंत्राटदारांनी भरली निविदा ...

रेल्वेमार्गांवरील झाडांचा अडसर दूर २,४२४ झाडांच्या छाटणीसाठी परवानगी : ५० टक्के काम पूर्ण - Marathi News | clearances for 2,424 tree cutting on railway tracks: 50 percent work completed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेमार्गांवरील झाडांचा अडसर दूर २,४२४ झाडांच्या छाटणीसाठी परवानगी : ५० टक्के काम पूर्ण

यातील ५० टक्क्यांहून अधिक झाडांची छाटणी पूर्ण करण्यात आली आहे. ...

मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील अन्नाचे नमुने FDAकड़ून ताब्यात - Marathi News | FDA seizes food samples from students hostels in Mumbai University's Kalina complex | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील अन्नाचे नमुने FDAकड़ून ताब्यात

दोन दिवसांपूर्वी इथल्या कॅण्टीनमधील चिकन फ्राईड राईसमध्ये झुरळ सापडल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली होती. ...

झाड कापण्याच्या हत्याराने हल्ला करत आरोपी पसार! गुजरातमधून आवळल्या मुसक्या - Marathi News | Accused escapes by attacking with a tree cutting weapon! captured in Gujarat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :झाड कापण्याच्या हत्याराने हल्ला करत आरोपी पसार! गुजरातमधून आवळल्या मुसक्या

जवळपास १२५ सीसीटीव्ही कॅमेरे पडताळले ...

सीआयएफईचा भूमीपूत्र फाउंडेशनसोबत सामंजस्य करार  - Marathi News | MoU of CIFE with Bhumiputra Foundation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीआयएफईचा भूमीपूत्र फाउंडेशनसोबत सामंजस्य करार 

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेशातील भूमिपूत्रांना सरकारी योजनेची माहिती सोप्या पद्धतीने आणि एग्री बिजनेस इनक्युबेशन सेंटर मुंबईच्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमाने पोहचेल.  ...