lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मानसी नाईक

मानसी नाईक, मराठी बातम्या

Mansi naik, Latest Marathi News

 'एकता - एक पॉवर', 'कुटुंब', 'तीन बायका फजिती ऐका', 'जबरदस्त', 'मर्डर मेस्त्री', 'ढोलकी', 'हू तू तू', 'कोकणस्थ' यांसारख्या चित्रपटांमध्ये मानसीने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे.  मानसीचे 'बघतोय रिक्षावाला' या गाण्याप्रमाणेच 'बाई वाडयावर या'हे गाणे तुफान हिट ठरले.
Read More
"नक्कीच खूष होईल माझा सर्जा...", मानसी नाईकच्या व्हिडीओने वेधले सर्वांचे लक्ष - Marathi News | Manasi Naik's video grabs everyone's attention, "Surely my Sarja will be happy..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"नक्कीच खूष होईल माझा सर्जा...", मानसी नाईकच्या व्हिडीओने वेधले सर्वांचे लक्ष

Manasi Naik : मानसी नाईकचा सोशल मीडियावरील व्हिडीओ चर्चेत आला आहे. ...

पॅरिसमधील बॉयफ्रेंडसोबत व्यतित केलेल्या आठवणीत रमली मानसी नाईक, फोटो शेअर करत म्हणाली... - Marathi News | Reminiscing about her time with her boyfriend in Paris, Mansi Naik shared the photo and said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पॅरिसमधील बॉयफ्रेंडसोबत व्यतित केलेल्या आठवणीत रमली मानसी नाईक, फोटो शेअर करत म्हणाली...

Manasi Naik : अभिनेत्री मानसी नाईक गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही महिन्यांपूर्वी तिने प्रदीप खरेरासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर आता ती पुन्हा प्रेमात पडली आहे. अलिकडेच एका मुलाखतीत तिने तिच्या नव्या प्रेमाबद्दल सांगितले. ...

'मला वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव लवकरच..'; कथित बॉयफ्रेंडविषयी मानसी नाईकचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | manasi-naik-boyfriend-rahul-khismatrao-shared-romantic-photo-of-them-with-eiffel-tower-paris | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला वेळ देणाऱ्या व्यक्तीचं नाव लवकरच..'; कथित बॉयफ्रेंडविषयी मानसी नाईकचं वक्तव्य चर्चेत

Manasi naik: काही काळापूर्वीच मानसीने प्रदिप खरेरा याच्यासोबत घटस्फोट घेतला. त्यानंतर आता पुन्हा एकदा मानसी प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे. ...

"तुझी आईच माझी सासू बनणार...", घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा पडली प्रेमात? - Marathi News | marathi actress mansi naik dance video on sparsh zala kaljala marathi song goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुझी आईच माझी सासू बनणार...", घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा पडली प्रेमात?

मानसीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक रील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओला मानसीने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.  ...

मानसी नाईकचा मोठा निर्णय, यापुढे करणार नाही रिॲलिटी शो; म्हणाली, 'अभिनेत्रींमध्ये भांडण...' - Marathi News | manasi-naik-shares-her-experience-of-reality-show-in-recent-interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मानसी नाईकचा मोठा निर्णय, यापुढे करणार नाही रिॲलिटी शो; म्हणाली, 'अभिनेत्रींमध्ये भांडण...'

Manasi naik: ...

अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा पडली प्रेमात, जाहिरपणे कबुली देत म्हणाली - 'खूप छान असतं प्रेम' - Marathi News | Marathi Actress Manasi Naik Talk About Love And Relationship After Divorce With Husband Pradeep Kharera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मानसी नाईक पुन्हा पडली प्रेमात, जाहिरपणे कबुली देत म्हणाली...

मराठी अभिनेत्री मानसी नाईक ही पुन्हा चर्चेत आली आहे. ...

घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा प्रेमात? Valentines week मध्ये 'या' व्यक्तीसोबत फिरतेय; इन्स्टा स्टोरीतून मिळाली हिंट - Marathi News | Marathi actress Mansi Naik was spotted hanging out with this guy during Valentine's week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर मानसी नाईक पुन्हा प्रेमात? Valentines week मध्ये 'या' व्यक्तीसोबत फिरतेय

 सध्या मानसी विदेशात व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि तिथले फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

'लोक मला ऐश्वर्या राय का म्हणतात?'; मानसी नाईकने सांगितलं कारण, शेअर केला कॉलेजचा किस्सा - Marathi News | marathi actress Manasi Naik shared why she called Aishwarya Rai recalls college days | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोक मला ऐश्वर्या राय का म्हणतात?'; मानसी नाईकने सांगितलं कारण, शेअर केला कॉलेजचा किस्सा

मानसी नाईक किस्सा सांगताना म्हणाली... ...