मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 10:08 AM2019-01-21T10:08:05+5:302019-01-21T10:38:09+5:30

मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी (21 जानेवारी) कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. भिवंडीजवळ रांजणोली जंक्शनजवळील ओवळी गाव येथे केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक उलटला आहे.

traffic jam due to accident on mumbai nashik highway | मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला, वाहतूक ठप्प

मुंबई-नाशिक महामार्गावर कंटेनर उलटला, वाहतूक ठप्प

Next
ठळक मुद्देमुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे.भिवंडीजवळ रांजणोली जंक्शनजवळील ओवळी गाव येथे केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक उलटला.स्टेअरिंग लॉक झाल्याने कंटेनर उलटल्याची माहिती मिळत आहे.

ठाणे - मुंबई-नाशिक महामार्गावर सोमवारी (21 जानेवारी) कंटेनर उलटल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. भिवंडीजवळ रांजणोली जंक्शनजवळील ओवळी गाव येथे केमिकल पावडर घेऊन जाणारा ट्रक उलटला आहे. ट्रक उलटल्याने मुंबई-नाशिक महामार्गावरील दोन्ही बाजुची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. 

स्टेअरिंग लॉक झाल्याने कंटेनर उलटल्याची माहिती मिळत आहे. सोमवारी ट्रक उलटून झालेल्या अपघातानंतर गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक पूर्ववत करण्यात येत आहे. 


Web Title: traffic jam due to accident on mumbai nashik highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.