डोंबिवलीत क्रीडा संकुल मैदानात पार पडला १५ व्या आगरी महोत्सवाचा उदघाटन सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 10:38 PM2017-12-09T22:38:04+5:302017-12-09T22:40:32+5:30

आगरी यूथ फोरम आयोजित केलेल्या १५ व्या आगरी महोत्सवाचे उदघाटन शनिवार डोंबिवली क्रीडा संकुल मैदानात झाले.

Inauguration of Dombivli 15th Agri Festival | डोंबिवलीत क्रीडा संकुल मैदानात पार पडला १५ व्या आगरी महोत्सवाचा उदघाटन सोहळा

डोंबिवलीत क्रीडा संकुल मैदानात पार पडला १५ व्या आगरी महोत्सवाचा उदघाटन सोहळा

googlenewsNext

डोंबिवली - आगरी यूथ फोरम आयोजित केलेल्या १५ व्या आगरी महोत्सवाचे उदघाटन शनिवार डोंबिवली क्रीडा संकुल मैदानात झाले. स्वामी कृष्णानंद सरस्वती, दाक्षिणात्य प्रसिद्ध दिग्दर्शक अदुल गोलाप कृष्णन, अभिनेत्री शीला माधवन, अभिनेता मधू, माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, यूथ फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Web Title: Inauguration of Dombivli 15th Agri Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.