कल्याण-डोंबिवलीला भूकंपाचे धक्के?  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2018 05:05 AM2018-07-14T05:05:41+5:302018-07-14T05:05:57+5:30

कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा परिसरात रात्री साडेनऊच्या दरम्यान अनेक भागांत धक्के बसल्याने रहिवासी रस्त्यावर आले. एकच घबराट पसरली.

 Earthquake shocks Kalyan-Dombivli? | कल्याण-डोंबिवलीला भूकंपाचे धक्के?  

कल्याण-डोंबिवलीला भूकंपाचे धक्के?  

googlenewsNext

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, टिटवाळा परिसरात रात्री साडेनऊच्या दरम्यान अनेक भागांत धक्के बसल्याने रहिवासी रस्त्यावर आले. एकच घबराट पसरली. हे भूकंपाचे धक्के असल्याचे रहिवाशांचे म्हणणे होते. तसे मेसेजही व्हॉट्सअ‍ॅपवर फिरू लागले. मात्र अधिकाऱ्यांनी त्याला दुजोरा दिला नाही. या भागात भूकंप मोजण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने अनेकांनी बारवी धरणाच्या क्षेत्रातील अधिका-यांना फोन करून तेथे अशा काही नोंदी झाल्या आहेत का, याचीही विचारणा केली. पण त्याची खातरजमा झाली नाही.



 

Web Title:  Earthquake shocks Kalyan-Dombivli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.