Video : ठाण्याच्या धरणासाठी आव्हाडांनी दिला महापौरांना बिस्लरीचा बॉक्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 03:25 PM2019-07-10T15:25:53+5:302019-07-10T15:26:46+5:30

बिस्लरी बॉटेलचा बॉक्स देऊन एक आगळे वेगळे आंदोलन केले.

Bisleri box given to the mayor for Thane dam | Video : ठाण्याच्या धरणासाठी आव्हाडांनी दिला महापौरांना बिस्लरीचा बॉक्स

Video : ठाण्याच्या धरणासाठी आव्हाडांनी दिला महापौरांना बिस्लरीचा बॉक्स

Next
ठळक मुद्दे खेकडा आंदोलन केल्यांनतर आव्हाडांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे.मागील कित्येक वर्ष रखडलेला धरणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी आज त्यांनी यावेळी केली.

ठाणे  - ठाणेकरांची पाण्याची समस्या सोडविण्यासाठी आज राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट महापौरांनाच बिस्लरी बॉटेलचा बॉक्स देऊन एक आगळे वेगळे आंदोलन केले. खेकडा आंदोलन केल्यांनतर आव्हाडांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले आहे. मागील कित्येक वर्ष रखडलेला धरणाचा प्रश्न मार्गी लागावा अशी मागणी आज त्यांनी यावेळी केली.

Web Title: Bisleri box given to the mayor for Thane dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.