सखी मंचची ‘वन डे मेंबरशीप’ आज

 • First Published :10-January-2017 : 00:40:32

 • सदस्य नोंदणी अभियान २०१७ ला प्रारंभ : आकर्षक भेटवस्तूंचा होणार सखी सदस्यांवर वर्षाव

  भंडारा : लोकमत सखी मंच सदस्य नोंदणी अभियान २०१७ ला शहरातून सुरुवात करण्यात आली आहे. त्यांतर्गत शहरातील विविध वॉर्डात १० जानेवारीला एक दिवसीय सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. जुन्या सदस्यांना ४०० रुपये व नविन सदस्यांना ४५० रुपये शुल्क असून ३००० रुपये किंमतीच्या भेटवस्तु व सुविधा नि:शुल्क देण्यात येतील.

  एकदिवसीय सदस्य नोंदणीकरिता न्यू लेदे ज्वेलर्स यांचे प्रोप्रायटर निखील लेदे कडून सिल्वर कोटेट जोडवे तर प्राची ब्युटी पार्लर यांचे प्रोप्रायटर प्राची कडबे यांचेकडून हेअर स्टेटनिंग कुपन नि:शुल्क मिळणार आहे. सखी ज्वेलर्स यांचे प्रोप्रायटर प्रेम मोहाडीकर व संतोष कनोजे यांचेकडून गोल्ड प्लेटेट पाटल्या यांचे कडून कूपन वितरीत होणार आहेत. सांस्कृतिक, खेळ, स्पर्धा, प्रशिक्षण आरोग्य शिबिर व मनोरंजनाचे कार्यक्रमात सहभाग घेता येईल. जिल्हास्तरीय सखी महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. १० जानेवारी रोजी होणाऱ्या वन डे मेंबरशिपमध्ये प्रत्येक सखीला मिळणाऱ्या हमखास भेटवस्तु व्यतिरिक्त सिल्वर कोटेड जोडवे व हेअर स्ट्रेटनिंग कुपन मिळणार आहेत. भेटवस्तू, लकीड्रॉ, लक्ष्मीहार सोडत यांची यादी सविस्तर रित्या बातमीत विशेष चौकटीत दर्शविण्यात आली आहे. तसेच वॉर्डातील सखी विभाग प्रतिनिधींची यादी पुर्ण नाव, वॉर्ड व संपर्क क्रमांकासहित प्रकाशित करण्यात आली आहे. ंअधिक माहितीकरिता जिल्हा संयोजिका सीमा नंदनवार (८०८७१६२३५२), जिल्हा संयोजक ललीत घाटबांधे (९०९६०१७६७७) यांच्याशी (सकाळी ११ ते ६ वाजतापर्यंत) संपर्क साधावा. सदस्य नोंदणी लोकमत जिल्हा कार्यालयात सकाळी ११ ते ५ वाजतापर्यंत सुरु राहणार आहे. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (मंच प्रतिनिधी)

  सखी सदस्यांना मिळणार भेटवस्तू

  आकर्षक ओळखपत्र, अंजली फ्रायपॅन ५७० रू, सखी स्मार्ट बुक १५० रू, अपघाती मृत्यु विमा १,००,०००/-, गोल्डन धमाका २०१७, सिल्वर कोटेड दिवा १०० रू, गोल्ड प्लेटेड पाटल्या, आय चेक अप कुपन १०० रू, डेन्टल चेक अप १०० रू, हेअर कट कुपन १५० रू, कॅम्प्युटर टायपिंग कोर्स १०००.

  पोस्ट कार्ड साईज फोटो फ्री

  वन डे मेंबरशिपमध्ये विशेष भेटवस्तू

  सिल्वर कोटेड जोडवे, हेअर स्टेटनिंग कुपन,

  लकी ड्रॉ होईल

  गॅस शेगडी, इलेक्ट्रीक प्रेस, टिफीन बॉक्स, ब्लेन्डर, सीलेन्डर ट्राली,

  गोल्ड प्लेटेड राणी हार (३ सेट) मिळणार

  आज होणार वन डे सदस्य नोंदणी

  १. लोकमत कार्यालय साईमंदिर रोड, भंडारा 252631

  २. संगिता भुजाडे जवाहरनगर 9764941232

  ३. संगिता सुखानी वरठी 9970837663

  ४. कांता बांते मालेवारनगर 8007436367

  ५. अंजली वंजारी शास्त्रीनगर 9325272614

  ६. रंजना ब्राम्हणकर शास्त्रीनगर 9970750192

  ७. वैशाली झाडे समता नगर 9975043643

  ८. अल्का खराबे शुक्रवारी 9975908226

  ९. विजयालक्ष्मी वैद्य शुक्रवारी 8275299012

  १०. मंगला क्षिरसागर रजनी नगर 7066149818

  ११. सुहासिनी अल्लडवार शक्ती नगर 7028612885

  १२. कल्पना डांगरे तुलसीनगर 9421781455

  १३. श्रध्दा डोंगरे तुलसीनगर 8805986130

  १४. सुषमा घुबडे आनंद नगर 9561522797

  १५. वैषाली वैद्य हेडगेवार चौक 7038344307

  १६. प्राची कडंबे राजगोपालचारी वॉर्ड 8888775024

  १७. सुधा बत्रा खंडवा कटपीससमोर 9403618287

  १८. श्वेता वाडिभस्मे बजाज वॉर्ड 9130012433

  १९. भारती जांभुळकर मोठा बाजार 9561048466

  २०. मनिषा इंगळे बेला 9765546908

  २१. मेघा मोहबे फुले कॉलनी 9545316032

  २२. सविता तुरकर सुयोग नगर 9860530085

  २३. वनिता बोटुले लालालजपतराय वॉर्ड 9604590941

  २४. रेखा गिऱ्हेपुंजे पोलीस लाईन 9637887352

  २५. डॉ.पौर्णिमा फटीक पेट्रोलपंप ठाणा 841005474२

  २६. मंगला डहाके विदर्भ हाऊसिंग 9623899007

  २७. उषा घरडे कॉलोनी 9403344080

  २८. मंदा पडोळे तकिया वॉर्ड 9403615714

  २९. संध्या रामटेके आसमानगर 9175946331

  ३०. वंदना दंडारे भोजापूर 9421886367

  ३१. प्रिती ब्राम्हणकर शिक्षक कॉलनी 9923465496

  ३२. चित्रा झुरमुरे राजीव गांधी चौक 8275283265

  ३३. ललीता रोकडे राजीव गांधी चौक 8390454030

  ३४. मनिषा रक्षिये गणेशपूर 8329680291

  ३५. प्रतिभा खोब्रागडे गुजराती कॉलनी 9767508594

  ३६. अंजु पिंपरेवार सिरसी 9422116843

  ३७. कल्पना आकरे सहकारनगर 9403614184

  ३८. शालिनी सुर्यवंशी फ्रेन्डस् कॉलनी 7038618334

  ३९. दीपाली काकडे श्रध्दा पेठ 8275404200

  ४०. जयश्री बोरकर म्हाडा कॉलनी 9158266866

  ४१. संगिता गोमासे न्यु मातृस्मृतीनगर 9404887572

  ४२. अर्चना गुर्वे अंबिकानगर 9637888094

  ४३. प्रणिता पाटील लक्ष्मीनगर 9764969507

  ४४. शिल्पा न्यायखोर चांदणी चौक 9403419600

  ४५. दीपा टेंभुर्णे समृद्धीनगर 7385617457

  ४६. सीमा नंदनवार रामनगर 8087162352,

  ४७. श्वेता कपाटे रामनगर 9405730012

  ४८. आयुषी आंबेकर मुखर्जी वॉर्ड 9156624491

  ४९. मधुरा मदनकर मुखर्जी वॉर्ड 9326218444

  ५०. रंजिता साठवणे साईनाथ नगर 8177836670

  ५१. प्रिया हट्टेवार राणी लक्ष्मीबाई वॉर्ड 9403364281

  ५२. सोनाली तिडके विद्यानगर 9423386110

  ५३. सीमा वाढई सिव्हील लाईन 9404113487

  ५४. जयश्री तोडकर बजरंग चौक 7385809472

  ५५. ज्योती मलोडे कारधा 9423605968

  ५६. गीता पवनकर गिरोला 9764851499

  ५७. अनिता टोपरे काझीनगर 9923265720

  ५८. अर्चना अंबादे रमाबाई आंबेडकर वॉर्ड 9404113522महत्वाच्या आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी डाऊनलोड करा लोकमत अॅप: Android | IOS