शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव आपटे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 05:37 AM2017-08-18T05:37:58+5:302017-08-18T05:38:00+5:30

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वसंतराव गणेश आपटे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले.

Farmers Association leader Vasantrao Apte passed away | शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव आपटे यांचे निधन

शेतकरी संघटनेचे नेते वसंतराव आपटे यांचे निधन

Next

सोलापूर : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते वसंतराव गणेश आपटे यांचे गुरुवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८१ वर्षांचे होते. यांच्या पश्चात पत्नी तेजस्विनी, नितीन, विनय आणि महेश ही तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
सराफी व्यवसाय सांभाळून त्यांनी आयुष्यभर शेतकºयांसाठी लढा दिला. समाजवादी विचारसरणीचा त्यांच्यावर पगडा होता. साने गुरुजींचाही त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. सिद्धेश्वर साखर कारखान्याचे ते उपाध्यक्ष आणि संचालक होते. अंत्रोळी येथे नानासाहेब अंत्रोळीकर यांच्या साथीने त्यांनी गावकºयांसाठी दूध संस्था सुरू केली.

Web Title: Farmers Association leader Vasantrao Apte passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.