सोलापूर स्मार्ट सिटीच्या सीईओपदी दिपक तावारे यांची नियुक्ती

By appasaheb.patil | Published: March 8, 2019 03:15 PM2019-03-08T15:15:23+5:302019-03-08T15:28:25+5:30

सोलापूर : सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीच्या सीईओपदी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दिपक तावारे यांची नियुक्ती करण्यात आली. सोलापूर स्मार्ट सिटी ...

Deepak Talwar appointed as CEO of Solapur Smart City | सोलापूर स्मार्ट सिटीच्या सीईओपदी दिपक तावारे यांची नियुक्ती

सोलापूर स्मार्ट सिटीच्या सीईओपदी दिपक तावारे यांची नियुक्ती

Next
ठळक मुद्दे- स्मार्ट सिटी कंपनीची शुक्रवारी विश्रामगृहावर झाली बैठक- सोलापूर महापालिकेचे आयुक्त दिपक तावारे यांची स्माट सिटीच्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती- निवडीनंतर दिपक तावारे याचा महापौर शोभा बनशेट्टी याच्या हस्ते करण्यात आला सत्कार

सोलापूर : सोलापूरस्मार्ट सिटी कंपनीच्या सीईओपदी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त दिपक तावारे यांची नियुक्ती करण्यात आली.

सोलापूर स्मार्ट सिटी कंपनीची बैठक शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात येथे घेण्यात आली. यावेळी महापौर शोभा बनशेट्टी, पोलीस आयुक्त महादेव तांबडे, सोलापूर महानगरपालिकचे सभागृहनेते संजय कोळी आदी उपस्थित होते़ निवडीनंतर दिपक तावारे यांचा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


 

Web Title: Deepak Talwar appointed as CEO of Solapur Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.