गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजपाची सत्ता, सोलापूरात शहर-जिल्हा भाजपाच्यावतीने जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:48 PM2017-12-18T12:48:36+5:302017-12-18T12:49:08+5:30

गुजरात व हिमाचल प्रदेशात भाजपाने एकदा सत्ता मिळवून विजयश्री कायम ठेवला़ या विजयानिमित्त सोलापूर शहर-जिल्हा भाजपाच्यावतीने जल्लोषासह आनंदोत्सव करण्यात आला़

BJP, BJP in Himachal Pradesh elections, Sholapur city and district BJP felicitation | गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजपाची सत्ता, सोलापूरात शहर-जिल्हा भाजपाच्यावतीने जल्लोष

गुजरात, हिमाचल प्रदेश निवडणुकीत भाजपाची सत्ता, सोलापूरात शहर-जिल्हा भाजपाच्यावतीने जल्लोष

Next


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १८ : गुजरात व हिमाचल प्रदेशात भाजपाने एकदा सत्ता मिळवून विजयश्री कायम ठेवला़ या विजयानिमित्त सोलापूर शहर-जिल्हा भाजपाच्यावतीने जल्लोषासह आनंदोत्सव करण्यात आला़ नगरसेवक नागेश वल्याळ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी, श्रीशैल बनशेट्टी, महापौर शोभा बनशेट्टी, युवा मोर्चाचे चालुक्य, दत्तात्रय गणपा आदी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते़ यावेळी मिठाई वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला़ याचवेळी ढोल ताशाच्या गजरात फटाक्याची अताषबाजी करण्यात आली़

Web Title: BJP, BJP in Himachal Pradesh elections, Sholapur city and district BJP felicitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.