कुंचल्याचे फटकारे... By admin | Published: May 4, 2016 12:00 AM2016-05-04T00:00:00+5:302016-05-04T00:00:00+5:30Join usJoin usNext व्यंगचित्रकार - जी.ए.बारस्कार जागतिक व्यंगचित्रकार दिनानिमित्त लोकमत वृत्तपत्र समूहाने केलेल्या आवाहनाला भरघोस प्रतिसाद देत महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी आपल्या कुंचल्याने रेखाटलेले व्यंगचित्रांचा अक्षरश: वर्षाव केला. त्या व्यंगचित्रांमधून निवडलेली ही काही व्यंगचित्रे. आजच्या सामाजिक आणि राजकीय वर्तमानावर भाष्य करणारी ही व्यंगचित्रे बरेच काही सांगून जातात.(व्यंगचित्रकार - धनंजय गाडेकर) व्यंगचित्रकार - प्रमोद दिवेकर नांदेड व्यंगचित्रकार - भारत बनसोडे व्यंगचित्रकार - उमेश चारोळे व्यंगचित्रकार - भारत सावंत व्यंगचित्रकार - भोगडे मल्लिकार्जुन व्यंगचित्रकार - राजेंद्र सरग