ज्येष्ठ काँग्रेस नेते नारायण राणे मतदानाचा हक्क बजावतानासुप्रिया सुळेंची कन्या रेवतीने आजोबा शरद पवारांसह मतदानाचा हक्क बजावला रेवती सुळेने पहिल्यांदाच केलं मतदानअभिनेत्री निलकांती पाटेकरअभिनेते मिलिंद गुणाजी आणि राणी गुणाजीअभिनेता सुनील बर्वेअभिनेता श्रेयस तळपदेअभिनेत्री रेणुका शहाणेशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदान केलंमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलामास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने पत्नी अंजलीसोबत केलं मतदानक्रिकेटर केदार जाधवने पुण्यात सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलामतदानानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरेंनी काढलेला फॅमिली सेल्फीज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी केलं मतदानरणवीर सिंगचा मतदान सेल्फीश्रद्धा कपूरनेही रांगेत उभं राहून मतदानाचा हक्क बजावलाअभिनेत्री अनुष्का शर्माचा मतदान सेल्फीज्येष्ठ अभिनेत्री रेखामहापालिका सत्ता पुढील पाच वर्षांसाठी कोणाच्या हाती द्यायची याचा निर्णय घेण्यासाठी लोकांनी मंगळवारी घराबाहेर पडून मतदान केलं. यावेळी सामान्यांसोबत सेलिब्रिटींनीदेखील आपला मतदानाचा हक्क बजावत सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. १० महानगरपालिकांसाठी मतदान होत असून या निवडणुकीत मुंबई महापालिकेची लढत सर्वात मानाची आणि प्रतिष्ठेची बनली असून सर्वांचेच लक्ष याकडे लागले आहेत