विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला
पुणे: टाळ मृदुंगाचा गजर ... माऊलीच्या नामाचा जयघोष... पंढरीच्या दिशेने पडणारी लाखो पाऊले... आकाशी फडकणा-या पताका... रस्त्याच्या दूतर्फा उभे असलेले भाविक... अशा मंगलमय वातावरणात श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे आळंदीहून तर श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे देहूहून पुण्यात आगमन झाले. पालख्यांचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविकांनी पालखी मार्गावर गर्दी केली.
Image Loading Image Loading Image Loading Image Loading Image Loading
आणखी स्लाइड शो
Pandharpurwari

Live Newsफोटोगॅलरी

  • GST - कशावर किती जाणून घ्या
  • आंतरराष्ट्रीय योगा दिनाचे काही खास क्षण
  • योग शिक्षक प्रज्ञा पाटील यांचा 103 तास योगासनांचा विश्वविक्रम
  • विठूचा गजर हरीनामाचा झेंडा रोविला
  • थोडक्यात GST विषयी
  • शाकाहारी फिल्मस्टार्स

Pollविराट कोहली की अनिल कुंबळे ? तुम्ही कोणाच्या बाजूने

विराट कोहली अनिल कुंबळे तटस्थ

निकाल

विराट कोहली
20.26%  
अनिल कुंबळे
74.52%  
तटस्थ
5.22%  
cartoon