क्रिकेटर युवराज सिंग आणि पिंक सिनेमातील अभिनेता अंगद बेदी यांनीही कार्यक्रमाला हजेरी लावली होती.सिनेसृष्टीतील अनेक कलाकार या कार्यक्रमाला हजर होते. अभिनेत्री मंदिरा बेदीसुद्धा उपस्थित होती.अभिनेत्री प्राची देसाईचीसुद्धा झहीर-सागरिकाच्या साखरपुड्याला हजेरी होती.मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याची पत्नी अंजलीने साखरपुड्याला हजेरी लावली.झहीर-सागरिकाच्या साखरपुड्यामध्ये विराट-अनुष्काने एकत्र हजेरी लावली होती. या जोडीने सगळ्यांचंच लक्ष वेधलंमुंबईमध्ये झहीर-सागरिकाचा साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला क्रिकेट जगतातील अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती.