सिंधुदुर्ग :पाच लाखांच्या दारुसह ट्रक जप्त, पत्रादेवी येथील चेक नाक्यावरील कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 04:12 PM2018-08-07T16:12:10+5:302018-08-07T16:14:30+5:30

पत्रादेवी येथील उत्पादन शुल्क चेक नाक्यावर सोमवारी दुपारी २.४० वाजता ट्रक क्रमांक (एमएच १८ एम ६६८०) मधून गोवा बनावटीची चोरुन नेत असलेल्या सुमारे ५ लाख रुपयांच्या दारुसह ट्रक जप्त करण्यात आला.

Sindhudurg: Truck seized with a liquor amount of five lakh, check dam at Patra Devi | सिंधुदुर्ग :पाच लाखांच्या दारुसह ट्रक जप्त, पत्रादेवी येथील चेक नाक्यावरील कारवाई

सिंधुदुर्ग :पाच लाखांच्या दारुसह ट्रक जप्त, पत्रादेवी येथील चेक नाक्यावरील कारवाई

Next
ठळक मुद्देपाच लाखांच्या दारुसह ट्रक जप्त पत्रादेवी येथील चेक नाक्यावरील कारवाई

बांदा : पत्रादेवी येथील उत्पादन शुल्क चेक नाक्यावर सोमवारी दुपारी २.४० वाजता ट्रक क्रमांक (एमएच १८ एम ६६८०) मधून गोवा बनावटीची चोरुन नेत असलेल्या सुमारे ५ लाख रुपयांच्या दारुसह ट्रक जप्त करण्यात आला.

सोमवारी दुपारी २.४० वाजता ट्रक पत्रादेवी येथे पोहोचला. त्यावेळी तपासणीसाठी कागदपत्रात कुंडई गवा येथील रंगाच्या कंपनीचे बिल उत्पादन शुल्क अधिकाऱ्याना दाखविण्यात आले. त्या दरम्यान ट्रक चालकाने तेथून पळ काढला.

गाडीची तपासणी करताना दारूचे १९८ बॉक्स आढळले. ही कारवाई गोव्यातील उत्पादन शुल्क अधिकारी कमलेश माजीक, दुर्गेश नाईक, सलिल वलवईकर, राजेश वाडकर सुजित नार्वेकर, सागर सांमत, आरवाजो, अमृत परब, विश्वास केणी यांनी केली.
 

Web Title: Sindhudurg: Truck seized with a liquor amount of five lakh, check dam at Patra Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.